लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

'काटेपूर्णा' धरणातून ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने विसर्ग सुरू; काटेपूर्णा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Discharge from 'Katepurna' dam starts at 494.82 cubic meters per second; Alert issued to villages on the banks of Katepurna river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'काटेपूर्णा' धरणातून ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने विसर्ग सुरू; काटेपूर्णा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

ढगफुटी सदृश पावसामुळे काटेपूर्णा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी मंगळवारी धरणाचे सर्व दहा दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले असून, ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. ...

रेशीम विभाग आपल्या दारी मोहिमेतून शेतकऱ्यांना मिळणार पुन्हा संधी; आता नव्याने सुरू करा 'रेशीम शेती' - Marathi News | The Silk Department will give farmers another opportunity through its door-to-door campaign; Now start 'sericulture' anew | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम विभाग आपल्या दारी मोहिमेतून शेतकऱ्यांना मिळणार पुन्हा संधी; आता नव्याने सुरू करा 'रेशीम शेती'

रेशीम कार्यालयाकडून 'रेशीम विभाग आपल्या दारी' मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे रु. ५०० प्रतिएकर याप्रमाणे नोंदणी केली होती, परंतु काही कारणाने तुती लागवड केली नाही आणि रेशीम उद ...

वाण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे उघडले - Marathi News | Alert issued to villages along the Van river; Two gates of Hanuman Sagar dam opened | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे उघडले

Hanuman Sagar Dam Water Update : अमरावती, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वारी-भैरवगड येथे उभारलेला हनुमान सागर प्रकल्प आता शंभर टक्के क्षमतेच्या उंबरठयावर पोहोचला आहे. ...

'पैसे दे नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करू' अकोल्याच्या ५१ वर्षीय व्यक्तीवर हनी ट्रॅप - Marathi News | 'Give money or we will file a rape case' Honey trap on 51-year-old man from Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'पैसे दे नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करू' अकोल्याच्या ५१ वर्षीय व्यक्तीवर हनी ट्रॅप

Akola : बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन अकोला येथील ५१ वर्षीय व्यक्तीकडून १८ लाख ७४ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील एका दाम्पत्याला ग्रामीण पोलिसांनी ३० ऑगस्ट रोजी रंगेहात पकडले. ...

जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील प्रकल्पांमध्ये यंदा ८०.६७ टक्के जलसाठा; २३ सिंचन प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Due to heavy rains, water storage in projects in Western Vidarbha is 80.67 percent this year; Water released from 23 irrigation projects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील प्रकल्पांमध्ये यंदा ८०.६७ टक्के जलसाठा; २३ सिंचन प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग

Vidarbha Water Update : गत काही दिवसांत अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढला आहे. सध्या चार मोठ्या प्रकल्पांसह एकूण २३ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. ...

Akola Rain: रस्ते पाण्याखाली, घरांमध्ये 3 फुटापर्यंत पाणी, सापही शिरले; नागरिकांचे अतोनात हाल - Marathi News | Akola Rain: Roads under water, water up to 3 feet in houses, snakes also entered; Citizens in dire straits | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Rain: रस्ते पाण्याखाली, घरांमध्ये 3 फुटापर्यंत पाणी, सापही शिरले; नागरिकांचे अतोनात हाल

Akola Rain Update : रस्त्यांवर पाणीच पाणी; गुडधी, उमरीसह शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित, जिल्ह्यात ५२.०९ मि.मी. पाऊस ...

हनुमान सागर धरणाचे दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Hanuman Sagar Dam gates opened; Alert issued to villages along the river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हनुमान सागर धरणाचे दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Hanuman Sagar Dam Water Update : वारी भैरवगड परिसरातील हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रत्येकी ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले. सध्या धरणात ८३.६५ टक्के इतका जलसाठा असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची ...

Crop Loan : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार पीक कर्ज मंजुरी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया - Marathi News | latest news Crop Loan: Farmers will get crop loan approval from home; Know the application process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरबसल्या मिळणार पीक कर्ज मंजुरी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Crop Loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गत जनसमर्थ पोर्टलद्वारे किसान ...