लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

कंत्राटदारांची पाठ; विकास कामांची सातव्यांदा निविदा - Marathi News | Akola municipal corporation; Seventh Tender for Development Works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कंत्राटदारांची पाठ; विकास कामांची सातव्यांदा निविदा

कंत्राटदारांचा प्रतिसाद नसल्याने आता तब्बल सातव्यांदा निविदा प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती आहे. ...

टीईटी अर्जासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन! - Marathi News | Deadline for TET application by November 7! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टीईटी अर्जासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन!

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ...

केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीच्या निविदा खोळंबल्या - Marathi News | Tender of the central kitchen system stalled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीच्या निविदा खोळंबल्या

महिला बचत गटांच्या आग्रही भूमिकेमुळे केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीला घरघर लागल्याचे समोर आले आहे. ...

पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी ५ कोटीचा निधी! - Marathi News | 5 crore funding for water scarcity prevention works! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी ५ कोटीचा निधी!

उपलब्ध निधीतून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत. ...

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide at murtizapur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नापिकी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला होता, त्यामुळे त्यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. ...

कांदा बीजोत्पादन पेरणीलाही विलंब! - Marathi News | Delay in sowing of onion seeds too! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कांदा बीजोत्पादन पेरणीलाही विलंब!

अवकाळी पावसामुळे बीजोत्पानाचा कांदा पेरणीला विलंब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...

‘पणन’ आता ५० कापूस खरेदी केंद्रे सुरू करणार! - Marathi News | 'Cotton Fedration' will now open 50 cotton shopping centers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पणन’ आता ५० कापूस खरेदी केंद्रे सुरू करणार!

कापूस खरेदीचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी अमरावती येथून केला जाणार आहे. ...

विद्यार्थ्यांनी बनविले सौरऊर्जा अभ्यास दिवे! - Marathi News | Solar study lamps made by students! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांनी बनविले सौरऊर्जा अभ्यास दिवे!

हा नावीन्यपूर्ण उपक्रम मुख्याध्यापिका मनीषा शेजोळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. ...