लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोट आगाराच्या धावत्या बसमध्ये झाला बाळाचा जन्म - Marathi News | The baby was born on the running bus of Akot Depot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट आगाराच्या धावत्या बसमध्ये झाला बाळाचा जन्म

बसचे चालक आणि वाहक यांनी दाखविलेल्या समयसुचकतेमुळे बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती चांगली आहे. ...

नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ - Marathi News | Father sexually assaults a minor girl | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडताच या नराधम बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...

एक लाख शेतकऱ्यांचे खाते क्रमांक आधार ‘लिंक’विना! - Marathi News | One Lakh farmers account number without Aadhar 'link'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एक लाख शेतकऱ्यांचे खाते क्रमांक आधार ‘लिंक’विना!

नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १ लाख ६ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) नाहीत. ...

नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंचा बोरगांव मंजू जवळ अपघात - Marathi News | Accident of Nashik team returning from Amravati; Six were injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंचा बोरगांव मंजू जवळ अपघात

जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. ...

मनपाच्या परवानगीशिवाय शहरात फायबर आॅप्टिक केबलचे जाळे - Marathi News | Fiber optic cable network in the city without the permission of the Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या परवानगीशिवाय शहरात फायबर आॅप्टिक केबलचे जाळे

फोर-जी सेवा देण्यासाठी शहरात खोदकाम करणाऱ्या विविध कंपन्यांनी महापालिकेच्या परवानगीला ठेंगा दाखवल्याचा प्रकार मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत उघड झाला. ...

‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू - Marathi News | CCI cotton purchasing center opened | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू

चिखलगाव येथे मंगळवार, २६ नोव्हेंबर कापूस खरेदीचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. ...

कोंडवाडे रिकामे; मोकाट जनावरे रस्त्यावर - Marathi News | Animals wandering on the roads of Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोंडवाडे रिकामे; मोकाट जनावरे रस्त्यावर

शहरातील मुख्य रस्ते, मुख्य बाजारपेठ असो वा गल्लीबोळात मोकाट जनावरे, कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडल्याचे चित्र पाहावयास मिळते. ...

एक हजार इकोफ्रेन्डली पेन्सिल बनविणाऱ्या युवकाची इंडिया बुक रेकॉर्डने घेतली दखल! - Marathi News | Akola's Youth Making One Thousand Ecofriendly Pencils! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एक हजार इकोफ्रेन्डली पेन्सिल बनविणाऱ्या युवकाची इंडिया बुक रेकॉर्डने घेतली दखल!

त्कर्ष जैन नामक युवकाने १ हजार इकोफ्रेन्डली पेन्सिल, सीड्सबॉल पेनची निर्मिती करून अनोखा विक्रम नोंदविला आहे. ...