लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

शौचालयांचा घोळ; उपायुक्तांसह स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना ‘अल्टीमेटम’ - Marathi News | Toilet booth; 'Ultimatum' to sanitation department employees including deputies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांचा घोळ; उपायुक्तांसह स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना ‘अल्टीमेटम’

आयुक्तांच्या भूमिकेमुळे आरोग्य निरीक्षकांसह कंत्राटदारांच्या गोटात अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. ...

सराफ बाजारातील खाणावळीसमोर सोने खरेदीचा व्यवहार झाल्याचा पोलिसांचा दावा - Marathi News | Stolen Gold purchasing done at a hotel in Sarafa Bazar of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सराफ बाजारातील खाणावळीसमोर सोने खरेदीचा व्यवहार झाल्याचा पोलिसांचा दावा

चोरीतील सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार सराफ बाजारात असलेल्या खाणावळीसमोर होत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे, असे जाधव यांनी सांगितले. ...

मुख्यमंत्री १८ डिसेंबरला घेणार अकोल्यातील विकास कामांचा आढावा! - Marathi News | CM to hold a review of development works in Akola on December 18 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यमंत्री १८ डिसेंबरला घेणार अकोल्यातील विकास कामांचा आढावा!

पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी बुधवार, ११ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. ...

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; युवक ठार - Marathi News | Two-wheeler hit by unknown vehicle; The youth killed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; युवक ठार

अपघातात गंभीर जखमी झालेला युवक अर्धातास घटनास्थळावर पडून होता. ...

नराधम बाप दोन वर्षांपासून करीत होता मुलीवर अत्याचार - Marathi News | Father was abusing his girl from two years in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नराधम बाप दोन वर्षांपासून करीत होता मुलीवर अत्याचार

४० वर्षीय पिता त्याच्या १४ वर्षीय मुलीवर गत दोन वर्षांपासून अत्याचार करीत होता. ...

अकोला जिल्ह्यात २३ हजार गरीब कुटुंबांना धान्याचे वितरण बंद! - Marathi News | Distribution of food to 23,000 poor families in Akola district is closed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात २३ हजार गरीब कुटुंबांना धान्याचे वितरण बंद!

शिधापत्रिका आधार ‘लिंक’ करण्याच्या कामातील पुरवठा विभागाच्या दिरंगाईत गरीब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. ...

खासगी बाजारात कापसाचे दर ५,४६५ रुपयांवर! - Marathi News | Cotton prices at Rs. 5465 in private market! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगी बाजारात कापसाचे दर ५,४६५ रुपयांवर!

आठवड्याच्या सुरू वातीला २०० रुपयांनी वाढ; राज्यात ११ लाख गाठींची खरेदी ...

अकोल्यातील वृद्धाची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील प्राध्यापकास अटक - Marathi News | Mumbai: Professor arrested for allegedly cheating old man of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील वृद्धाची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील प्राध्यापकास अटक

पाटील याने अय्यंगार यांच्यासोबत मैत्री केली तसेच खासगी संस्था चालवीत असल्याचे सांगून गुंतवणुक केल्यास दर महिन्याला चांगली परतफेड मिळण्याचे आमीष दाखवीले. ...