Akola, Latest Marathi News
समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी व एजंटवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. ...
जीर्ण आणि शिकस्त झालेल्या या इमारतींची वर-वर डागडुजी केली जाते; मात्र स्ट्रक्चर आॅडिट करण्याची गरज कुणाला भासत नाही. ...
एका माजी आमदाराने जिल्हा परिषदेच्या एका गटातील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडल्याने पक्षांतर्गत वाद किती टोकाला गेला आहे, याचे उदाहरणही पुढे आले आहे. ...
डिसेंबर व जानेवारी माहिन्यातही सतत पाऊस सुरू असून, ढगाळ वातावरणही असल्याने कापूस पिकावर परिणाम झाला आहे. ...
पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील सोपीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ तुलंगा येथील ३५ वर्षीय विवाहिता २३ डिसेंबर रोजी सायंकाळी उभी होती. ...
. मातीपासून वीट निर्मितीचे हजारो उद्योग बंद पडणार असल्याने देशभरातून हजारो आक्षेप केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात दाखल आहेत. ...
हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. ...
सर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ही दुसºया क्रमांकावर होती. त्यामुळे साहजिकच भारिप-बमसं हेच ‘टार्गेट’ राहणार आहे. ...