Akola, Latest Marathi News
सध्या भेडसावत असलेल्या वातावरणावर, शेतीवर विपरीत परिणाम होत असून, या अनुषंगाने शास्त्रज्ञांचे मंथन सुरू आहे. ...
सोमवारपर्यंत १ लाख ११ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले आहे. ...
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्कासाठी एकच समान धोरण लागू करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने जारी केले आहेत. ...
चौकात अतिक्रमण थाटणाºया भाजी विक्रेत्यांसाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून मनपा शाळा क्रमांक ५ च्या आवारात मनपा प्रशासनाने ओटे बांधून दिले. ...
विविध पिकांच्या उत्पादनासह आता तेलबिया उत्पादन चळवळ राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ...
मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा प्रभाग क्रमांक १३ मधील शिवरवासीयांनी दिला आहे. ...
शिक्षकांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सर्वच पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. ...
चौकशीअंती असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले. ...