लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

 वृद्ध कामगारांना उपदानाची रक्कम विद्यापीठाने द्यावी! - Marathi News | DR. PDKV should pay subsidy to older workers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : वृद्ध कामगारांना उपदानाची रक्कम विद्यापीठाने द्यावी!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पाच वृद्ध कामगारांना उपदानाची (ग्रॅज्युटी) रक्कम देण्याचा आदेश कामगार न्यायालयाच्या न्यायधीश ए. डी. बोस यांनी दिला. ...

Akola GMC : डिजिटल एक्स-रे मशीनला इन्स्टॉलेशनची प्रतीक्षा - Marathi News |  Akola GMC: Digital X-ray machine awaiting installation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola GMC : डिजिटल एक्स-रे मशीनला इन्स्टॉलेशनची प्रतीक्षा

अद्यापही डिजिटल एक्स-रे मशीनचे इन्स्टॉलेशन झाले नाही. ...

शिष्यवृत्ती अर्ज सादरीकरणासाठी महाविद्यालयांना २० फेब्रुवारीपर्यंत मुदत! - Marathi News | Deadline for colleges to submit scholarship application by February 20 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिष्यवृत्ती अर्ज सादरीकरणासाठी महाविद्यालयांना २० फेब्रुवारीपर्यंत मुदत!

महाविद्यालयांना महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करावे लागणार आहेत. ...

आरटीई  : मोफत प्रवेशासाठी १९३ शाळांची नोंदणी! - Marathi News | RTE: Registration of 193 schools for free admission! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई  : मोफत प्रवेशासाठी १९३ शाळांची नोंदणी!

९ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १९३ खासगी शाळांनी नोंदणी केली आहे. ...

पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारीला होणार प्रसिद्ध! - Marathi News | Village wise lists of eligible farmers will be released on February 21! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारीला होणार प्रसिद्ध!

कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. ...

शेतकऱ्यांच्या याद्यांसह धनादेश आज बँकांमध्ये होणार जमा! - Marathi News | Checks with farmers' lists will be deposited in banks today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांच्या याद्यांसह धनादेश आज बँकांमध्ये होणार जमा!

सोमवारी शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश तहसील कार्यालयांमार्फत संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात येणार आहेत. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंदीप अभियानातून स्पर्धा परीक्षेचे धडे! - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Swayamdipa Abhiyan Lessons for Competitive Exam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंदीप अभियानातून स्पर्धा परीक्षेचे धडे!

जिल्ह्यातील ‘सुपर-३०’ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे देण्याचा अभिनव उपक्रम रविवार, ९ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आला आहे. ...

हुंडीचिठ्ठी, अवैध सावकारीच्या चौकशीसाठी समिती गठित! - Marathi News | Committee constitutes for inquiry into illegal lending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हुंडीचिठ्ठी, अवैध सावकारीच्या चौकशीसाठी समिती गठित!

सहा सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ९ फेबु्रवारी रोजी दिला. ...