लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

बालवैज्ञानिकांचे आविष्कार...! - Marathi News | Child scientists invention ...! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बालवैज्ञानिकांचे आविष्कार...!

विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून बालवैज्ञानिकांचे समाजोपयोगी आविष्कार समाजासमोर येत आहेत. ...

कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक पदावरील पदोन्नती रद्द! - Marathi News | Promotion for the post of Associate Professor at the Agricultural University canceled! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक पदावरील पदोन्नती रद्द!

नागपूर खंडपीठाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाने याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. ...

संधीच्या शक्यतेमुळे  बळीराम सिरस्कार यांचा राष्ट्रवादीकडे कल - Marathi News | Baliram Sirsarkar's tendency towards NCP due to the possibility of opportunity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संधीच्या शक्यतेमुळे  बळीराम सिरस्कार यांचा राष्ट्रवादीकडे कल

काँग्रेसचा पर्याय वगळून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता बळावली आहे. ...

क्षारयुक्त पाणी उठले जीवावर: चतारी येथे किडणीच्या आजाराने आणखी एकाचा मृत्यू - Marathi News | Salty water threat to life: Another dies of kidney disease at Chatari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :क्षारयुक्त पाणी उठले जीवावर: चतारी येथे किडणीच्या आजाराने आणखी एकाचा मृत्यू

निलेश विश्वनाथ सदार (३३ ) असे या युवकाचे नाव असून, त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. ...

तुषार पुंडकर हत्याकांड :  सुनियोजित हत्याकांडाचा सूत्रधार कोण? - Marathi News |  Tushar Pundkar massacre: Who is the source of the planned massacre? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुषार पुंडकर हत्याकांड :  सुनियोजित हत्याकांडाचा सूत्रधार कोण?

सात दिवस उलटूनही सुनियोजित कट उघडकीस आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान कायम आहे. ...

चोहोट्टा बाजार येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव धूळ खात - Marathi News | The rural hospital proposal at Chohotta Bazaar was pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चोहोट्टा बाजार येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव धूळ खात

मुख्य ठिकाण असतानाही या ठिकाणी पाहिजे ती आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही. ...

राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी पुरस्कार राहुल उंदरे यांना जाहीर - Marathi News | Rahul Undare has been honored with the state-level village Development Officer Award | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी पुरस्कार राहुल उंदरे यांना जाहीर

राहुल उंद्रे यांनी तालुक्यामध्ये ग्रामस्तरावर काम करीत असताना २० शासकीय आणि ७ सामाजिक पुरस्कार मिळविले आहेत. ...

२४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा! - Marathi News | Assistance amount credited in farmers accounts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा!

आणखी २४ कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. ...