Akola, Latest Marathi News
याद्यानुसार शेतकºयांची पडताळणी आणि बँक खाते व आधार क्रमांक प्रमाणीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
कल्याणकारी राज्यासाठी विकासात्मक सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले ...
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांशी महिला व बाल कल्याण विकास राज्यमंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला. ...
बाळापूर तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी मनोज बनचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी केली आहे. ...
27 मार्च 2020 रोजी सायंकाळी केळीवेळीच्या मैदानावर भव्य उद्घाटन सोहळा होणार असून 29 मार्च पर्यंत ही स्पर्धा रोज सायंकाळी 5 ते 10 या वेळेत खेळल्या जाणार आहे. ...
‘नरेगा’ कामांचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याची प्रक्रिया रखडली आहे. ...
सातही डॉक्टर अस्थिव्यंग शास्त्र विभागातील असल्याने विभागातील रुग्णसेवा प्रभावित झाली असून, गंभीर रुग्णांना थेट नागपूरला रेफर केले जात आहे. ...
पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर खरेदीसाठी शेकडो ट्रॅक्टर कापूस उभे आहेत. ...