लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

आधार ‘लिंक’ नाही; शेतकऱ्यांची माहिती द्या! - Marathi News | Adhar is not a 'link'; Give farmers information! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधार ‘लिंक’ नाही; शेतकऱ्यांची माहिती द्या!

७६३ शेतकºयांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसीलदारांकडून सोमवारपर्यंत मागविण्यात आली आहे. ...

पोषण आहार पुरवठा निविदेत बचत गट अपात्र - Marathi News | Savings group ineligible for nutritional food supply tender | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोषण आहार पुरवठा निविदेत बचत गट अपात्र

जिल्ह्यातील काही तालुक्यांत बचत गटांना निविदाच सादर करता आल्या नसल्याची माहिती आहे. ...

महापालिकेत घोळ; उपसमितीकडून चौकशी के व्हा? - Marathi News | Municipal corporation; When inquire from the subcommittee? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेत घोळ; उपसमितीकडून चौकशी के व्हा?

चौकशीसाठी या उपसमितीला अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याचे समोर आले आहे. ...

तुषार पुंडकर हत्याकांड : ३९ मिनिटांत झाली तुषार यांची हत्या! - Marathi News | Tushar Pundkar massacre: Tushar killed in 39 minutes! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुषार पुंडकर हत्याकांड : ३९ मिनिटांत झाली तुषार यांची हत्या!

२१ फेब्रुवारी रोजी रात्री ३९ मिनिटांच्या कालावधीत शुटरने तुषार यांना सावज करीत देशी कट्ट्याने गोळ्या झाडून हत्त्या केली. ...

तुषार पुंडकर हत्याकांड : मध्य प्रदेशच्या दिशेने तपास सुरू - Marathi News | Tushar Pundkar Massacre: Investigation begins toward direction of Madhya Pradesh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुषार पुंडकर हत्याकांड : मध्य प्रदेशच्या दिशेने तपास सुरू

आरोपी मध्य प्रदेशमध्ये पसार झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

वान प्रकल्पातून अकोला शहराला पाणी नाहीच - Marathi News | The city of Akola has no water from the Van Project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वान प्रकल्पातून अकोला शहराला पाणी नाहीच

अकोला शहराला वान प्रकल्पातून पाणी पुरवठा मिळण्याची आशा धूसर झाली आहे. ...

अमरावतीची ‘पारो’ एकांकिका सर्वोत्कृष्ट; अकोल्याची ‘लास्ट प्ले’ द्वितीय - Marathi News | Amravati's 'Paro' Ekanika is the best | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावतीची ‘पारो’ एकांकिका सर्वोत्कृष्ट; अकोल्याची ‘लास्ट प्ले’ द्वितीय

अमरावती शाखेची ‘पारो’ ही एकांकिका कै. लक्ष्मणराव देशपांडे स्मृती एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरली. ...

लोहारा येथील नदी पात्रात वृद्धाचा मृतदेह आढळला - Marathi News | The body of an old man was found in a river bed in Lohara | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोहारा येथील नदी पात्रात वृद्धाचा मृतदेह आढळला

या वृद्धाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याविषयीचे गूढ कायम आहे. ...