लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

जमीन कवडीमोलाची; भाव मिळवून देण्यासाठी सत्ताधाऱ्याचा खटाटोप - Marathi News | The land is worthless; Rulers try to get prices | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जमीन कवडीमोलाची; भाव मिळवून देण्यासाठी सत्ताधाऱ्याचा खटाटोप

कवडीमोल किमतीच्या जमिनीला सोन्याचा भाव मिळवून देण्यासाठी सत्ताधारी भाजपाने अवघ्या २४ तासांत तयार केलेल्या ठरावाची तडकाफडकी दखल घेत मनपाकडून रेल्वे प्रशासनाच्या जागेची मोजणी केली जाणार असल्याची माहिती आहे. ...

अवकाळी पावसाचा पिकांना दणका! - Marathi News | Unseasonal rains hit the crops in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळी पावसाचा पिकांना दणका!

अवकाळी पावसाने दणका दिला असून, गहू, हरभरा, आंबा मोहोर, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

नातेवाईकांसाठी निवडणूक प्रचारात हिरीरीने सहभाग: कारवाई एकावरच, अनेकांना अभय - Marathi News | Propoganda for reletives in Election; Action on only one | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नातेवाईकांसाठी निवडणूक प्रचारात हिरीरीने सहभाग: कारवाई एकावरच, अनेकांना अभय

जिल्हा परिषद प्रशासनाने निवडणूक काळात डोळ््यावर झापड बांधून कुटुंबातील सदस्यांना निवडून आणण्यासाठी अप्रत्यक्षपणे हातभार लावल्याचेच स्पष्ट केले. ...

‘पोकरा’तील अनेक योजना बंद करणार! - Marathi News | Many plans of 'pocra' will be closed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पोकरा’तील अनेक योजना बंद करणार!

आर्थिक लक्ष्यांक हे कमी असल्याची सबब पुढे करीत यातील काही घटक,योजना बंद करण्यात येत आहेत. ...

विविध गावांमध्ये शौचालय, स्वच्छता तपासणी - Marathi News | Toilets, sanitary inspection in various villages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विविध गावांमध्ये शौचालय, स्वच्छता तपासणी

दापुरा, निबोळी, नर्सिपूर, थार, बेलखेड, मनात्री व हिवरखेड येथे भेटी देण्यात आल्या. ...

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळाले १३९ कोटी - Marathi News | Farmers in Akola district receive crop insurance of Rs. 90 crore | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळाले १३९ कोटी

अकोला : जिल्ह्यातील शेतकºयांना अखेर यावर्षीच्या पंतप्रधान पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली असून, १३९ कोटी ३३ लाख ११ हजार ... ...

छायाचित्र प्रदर्शनातून उलगडला पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या फोटोग्राफीचा प्रवास  - Marathi News | Photography Tour of Sudhakar Olwe Exposed From Photo Exhibition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :छायाचित्र प्रदर्शनातून उलगडला पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या फोटोग्राफीचा प्रवास 

या प्रदर्शनात विविध विषयांवरचे १०० पेक्षा अधिक छायाचित्र ठेवण्यात आले होते. ...

‘पोकरा’तून आमदार रणधीर सावरकर यांचे सदस्यत्व रद्द! - Marathi News | MLA Randhir Savarkar unsubscribes from 'Pokra' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पोकरा’तून आमदार रणधीर सावरकर यांचे सदस्यत्व रद्द!

अशासकीय समितीमधून आमदार रणधीर सावरकर व विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ...