Akola, Latest Marathi News
नियमबाह्यपणे अनुदान लाटणाऱ्या आठ ते दहा शाळांचे अनुदान रोखण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाने शासनाकडे सादर केला आहे. ...
४,३०० रुपये क्विंटल दराने विकल्या जाणारी सरकी ढेप आता १,६०० रुपये क्विंटलवर येऊन ठेपली आहे. ...
शेषराव गणपत भटकर (५७) रा केळीवेळी असे मृतकाचे नाव आहे. ...
या प्रकरणातील नीलेश खिल्लारे आणि रेहान खान या दोघांना जामीन मिळाला असून, तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. ...
मुदतीत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणती कारवाई केली, याची माहिती मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात दडवून ठेवण्याचा प्रकार घडत आहे. ...
रविवारी त्यांच्याविरुद्ध जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७ हजार ९०२ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. ...
हल्लेखोरांना पाहणारा एकही मुख्य साक्षीदार पोलीस तपासात निष्पन्न होऊ शकला नाही. ...