लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

शासकीय कर्मचारी करतोय चौकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती! - Marathi News | Government employees are raising awareness about Corona in the squares! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय कर्मचारी करतोय चौकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती!

नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून रामदासपेठेतील एक युवक पुढे सरसावला आहे. ...

‘कोरोना’च्या संकटातून वाचण्यासाठी संकटमोचन हनुमानाची आराधना - Marathi News | Worship of Hanuman in the wake of the 'Corona' crisis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’च्या संकटातून वाचण्यासाठी संकटमोचन हनुमानाची आराधना

कोरोनाच्या संकटातून देशवासीयांना वाचवावे, अशी प्रार्थना भाविकांनी केली. ...

अकोल्यात कोरोनाबधित व्यक्तीच्या निवासस्थानी लाखोंची घरफोडी - Marathi News | Burgalary into the house of a corona afected in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कोरोनाबधित व्यक्तीच्या निवासस्थानी लाखोंची घरफोडी

अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल पळविला असून या चोरीमुळे पोलिसांच्या नाकेबंदी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...

CoronaVirsu : अकोल्यात १८ तासांतच आढळला दुसरा रुग्ण - Marathi News | CoronaVirsu: A second patient was found within 18 hours in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirsu : अकोल्यात १८ तासांतच आढळला दुसरा रुग्ण

हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. ...

खडका येथील रास्तभाव दुकान निलंबित - Marathi News | Ration shop in Khadka suspended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खडका येथील रास्तभाव दुकान निलंबित

अनामत रक्कम शासन खात्यात जमा करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले . ...

दिव्यांग मुलीवर दोघांचा अत्याचार; एकास अटक - Marathi News | Rape on handicaped girl, one arested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिव्यांग मुलीवर दोघांचा अत्याचार; एकास अटक

या प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांनी दोघांपैकी एकास गजाआड केले आहे. ...

अकोला शहरातील ३० भागात जीवनाश्यक वस्तुंची घरपोच सेवा सुरु ! - Marathi News | Goods Home Supplies Launched in 30 Areas of Akola City! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील ३० भागात जीवनाश्यक वस्तुंची घरपोच सेवा सुरु !

अकोला शहरातील ३० भागांसह जिल्ह्यातील ३७ भागात घरपोच सेवा सुरु करण्यात आली आहे. ...

‘लॉकडाऊन’मध्ये बेघर चिमुकलीच्या तोंडात भरविला अन्नाचा घास! - Marathi News | Officer feed meal to a littel girl in Lockdown | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘लॉकडाऊन’मध्ये बेघर चिमुकलीच्या तोंडात भरविला अन्नाचा घास!

एका चिमुकलीच्या तोंडात अन्नाचा घास भरवून निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे आणि उपविभागीय अधिकारी (एसडीओ) नीलेश अपार यांनी माणुसकी जपल्याचा प्रत्यय दिला. ...