लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

नगरसेविकेकडून ४५ क्विंटल गव्हाचे वाटप; गरजवंतांना मदत - Marathi News | Distribution of 45 quintals of wheat from BJP corporator in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नगरसेविकेकडून ४५ क्विंटल गव्हाचे वाटप; गरजवंतांना मदत

आठ दिवसांत त्यांनी गरजवंतांना ४५ क्विंटल गहु, तीन क्विंटल तांदूळाचे वितरण केले आहे. ...

‘कोरोना’चे संकट वाढले; ‘लॉकडाऊन’ वाढणार? - Marathi News | Corona crisis worsens; Will 'lockdown' rise? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’चे संकट वाढले; ‘लॉकडाऊन’ वाढणार?

अकोला जिल्ह्यात १० एप्रिलपर्यंत कोरोनाचे १३ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

CoronaVirus in Akola : ‘त्या’ ४१ डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचा रुग्णालयातच मुक्काम! - Marathi News | CoronaVirus in Akola: 'Those' 41 doctors, staff stay in hospital! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : ‘त्या’ ४१ डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचा रुग्णालयातच मुक्काम!

एकूण ४१ जण रात्रंदिवस रुग्णालयातच थांबून कोरोनाविरुद्धचे युद्ध लढत आहेत. ...

CoronaVirus : पातुरातील पाच वस्त्यांच्या सीमा ‘सील’ - Marathi News | CoronaVirus: The 'seal' of the five-area border in patur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : पातुरातील पाच वस्त्यांच्या सीमा ‘सील’

‘पॉझिटिव्ह’ रुग्ण राहत असलेल्या पाच नगरांच्या सीमा ‘सील’ केल्या आहेत. ...

कोरोना : सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकांना घेरले; कागदपत्रे फाडली! - Marathi News | Corona: Surrounded by team members who went to survey; Documents torn! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना : सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकांना घेरले; कागदपत्रे फाडली!

महापालिकेच्या पथकांना या भागातील स्थानिक नागरिकांनी घेरून कागदपत्रे फाडल्याची घटना उजेडात आली आहे. ...

CoronaVirus in Akola : अकोल्यात आणखी सात पॉझिटीव्ह; सातही रुग्ण पातुरचे, रुग्ण संख्या ९ - Marathi News | CoronaVirus in Akola: seven more positives in Akola; the number of patients is 9 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : अकोल्यात आणखी सात पॉझिटीव्ह; सातही रुग्ण पातुरचे, रुग्ण संख्या ९

अकोला शहरातील दोन व पातुर तालुक्यातील आणखी नवे सात असे एकूण ९ कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. ...

बँकांचे वेळापत्रकही बदलले ; उद्यापासून सकाळी ८ ते १२ पर्यंतच उघडतील बँका! - Marathi News | Banks' schedules also changed; Banks will be open from 8am to12 Pm from tomorrow! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बँकांचे वेळापत्रकही बदलले ; उद्यापासून सकाळी ८ ते १२ पर्यंतच उघडतील बँका!

राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँका सकाळी ८ वाजतापासून दुपारी १२ वाजतापर्यंतच उघडतील. ...

अकोल्यात किटकनाशक उत्पादककंपनीकडून सॅनिटायजर निर्मिती - Marathi News | Sanitizer Production by Pesticide Producer Company in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात किटकनाशक उत्पादककंपनीकडून सॅनिटायजर निर्मिती

अकोला जिल्ह्यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये निर्मिती केंद्र असलेल्या कीड, किटकनाशक उत्पादक कंपनीला परवानगी देण्यात आली. ...