Akola, Latest Marathi News
नोंदणीची मुदत २७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात यावी, तसेच त्यासाठी आणखी संपर्क क्रमांकाची व्यवस्था करावी, असे पत्र आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी जिल्हा उपनिबंधकांना दिले. ...
अकोला जिल्ह्यातील ६०० आशा वर्कर्सने आपल्या कर्तव्यावर राहून निषेध दिन पाळला. ...
कंत्राटदारांच्या माध्यमातून नालेसफाईची कामे केल्यास सुमारे ६० लाख रुपयांची देयके प्रशासनाला अदा करावी लागणार आहेत. ...
विवाहानंतर नवरी मुलगी विवाहानंतर नवरदेवाच्या दुचाकीवरून सासरी रवाना झाली. ...
देशभरातील ४ लाख सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये एक-एक मेणबत्ती पेटवून राष्ट्राला ‘व्हाइट अलर्ट’ देणार आहेत. ...
अकोल्यातील ५० ट्रॅव्हल्स व टॅक्सी संचालकांना जवळपास तीन कोटींचा फटका सोसावा लागत आहे. ...
धान्याच्या ट्रकमधून गुटख्याचे पोते ने-आण करून पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. ...
डिजिटल ह्य स्वाक्षरीचा सात -बारा व ८-अ चा वापर करण्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० एप्रिल रोजी दिला. ...