लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

CoronaVirus in Akola : कोरोना नियंत्रणात; दोन दिवसात नवीन पॉझिटिव्ह नाही! - Marathi News |  CoronaVirus in Akola: Corona control; No new positives in two days! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : कोरोना नियंत्रणात; दोन दिवसात नवीन पॉझिटिव्ह नाही!

गत दोन दिवसांत या विषाणूची बाधा झालेला नवा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. ...

वरुर जऊळका येथे युवकावर दहा माकडांचा हल्ला - Marathi News | Ten monkeys attacked young men in Varur Joulaka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वरुर जऊळका येथे युवकावर दहा माकडांचा हल्ला

गावामधील ही चवथी घटना असून, यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. ...

अकोल्यात दाना बाजारात भीषण आग; आठ दुकाने व एका गोदाम जळून खाक - Marathi News | Akola : fire in Dana Bazar; Burn 10 to 15 shops | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात दाना बाजारात भीषण आग; आठ दुकाने व एका गोदाम जळून खाक

आठ दुकाने व एका गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...

कोरोनाविरुद्ध लढाई : संवेदनशील भागात ‘डोअर-टू-डोअर’ सर्वेक्षण - Marathi News | Fighting Corona: A 'Door-to-Door' Survey on Sensitive Areas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाविरुद्ध लढाई : संवेदनशील भागात ‘डोअर-टू-डोअर’ सर्वेक्षण

मदतीचा हात देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुढे आले आहे. ...

मंगलाष्टके नव्हे, राष्ट्रगीताच्या साक्षीने केला विवाह - Marathi News | Marriage made by the testimony of the national anthem, not Mangalashtake | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंगलाष्टके नव्हे, राष्ट्रगीताच्या साक्षीने केला विवाह

राष्ट्रगीत गायन व एकमेकांना हारपुष्प, गुच्छ देऊन पार पाडला व आपली वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. ...

लॉकडाउन : पोलिसांना चकवा देण्यासाठी परप्रांतीयांचा मध्यरात्री स्थलांतराचा डाव - Marathi News |  Lockdown: Midnight migration by other state labours | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडाउन : पोलिसांना चकवा देण्यासाठी परप्रांतीयांचा मध्यरात्री स्थलांतराचा डाव

पोलिसांना चकवा देण्यासाठी स्थलांतर करणाऱ्या नागरिकांनी मध्यरात्री स्थलांतर करण्याची शक्कल लढविली आहे. ...

अखेर सॅनिटेशन व्हॅन, टनेल वापरण्यावर निर्बंध - Marathi News | Finally, restrictions on the use of sanitation van and tunnels | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर सॅनिटेशन व्हॅन, टनेल वापरण्यावर निर्बंध

टनेल किंवा डोमचा वापर करू नये, अशी सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत. ...

सद्यस्थितीत परराज्यातील मजुरांना घरी जाण्याची परवानगी नाही - गृहमंत्री - Marathi News | At present, workers from other state are not allowed to go home - Home Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सद्यस्थितीत परराज्यातील मजुरांना घरी जाण्याची परवानगी नाही - गृहमंत्री

सध्याच्या परिस्थितीत परराज्यातील या व्यक्तींना घरी जाण्याची परवानगी देता येणार नाही. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली. ...