लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

कर्तव्य करतानाच सहाशे आशा वर्कर्सने पाळला निषेध दिन - Marathi News | Six hundred Asha workers observed the protest day while on duty | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्तव्य करतानाच सहाशे आशा वर्कर्सने पाळला निषेध दिन

अकोला जिल्ह्यातील ६०० आशा वर्कर्सने आपल्या कर्तव्यावर राहून निषेध दिन पाळला. ...

नाले सफाइच्या कामांवर ६० लाखांच्या उधळपट्टीचा घाट - Marathi News | Plan to Spent Rs 60 lakh for drain cleaning works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाले सफाइच्या कामांवर ६० लाखांच्या उधळपट्टीचा घाट

कंत्राटदारांच्या माध्यमातून नालेसफाईची कामे केल्यास सुमारे ६० लाख रुपयांची देयके प्रशासनाला अदा करावी लागणार आहेत. ...

नवरीच्या पाठवणीसाठी दुचाकीचा आधार - Marathi News | Bride go with groom on Motercycle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवरीच्या पाठवणीसाठी दुचाकीचा आधार

विवाहानंतर नवरी मुलगी विवाहानंतर नवरदेवाच्या दुचाकीवरून सासरी रवाना झाली. ...

‘आयएमए’चा आज ‘व्हाइट अलर्ट’ : देशभरातील ४ लाख डॉक्टर पेटवतील एक मेणबत्ती - Marathi News |  IMA's 'White Alert' today: 4 lakh doctors across the country will light a candle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आयएमए’चा आज ‘व्हाइट अलर्ट’ : देशभरातील ४ लाख डॉक्टर पेटवतील एक मेणबत्ती

देशभरातील ४ लाख सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये एक-एक मेणबत्ती पेटवून राष्ट्राला ‘व्हाइट अलर्ट’ देणार आहेत. ...

Lockdown Efect : ट्रॅव्हल्स व्यवसायाला तीन कोटींचा फटका - Marathi News | Lockdown Effect: Travels business hit by Rs 3 crore in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lockdown Efect : ट्रॅव्हल्स व्यवसायाला तीन कोटींचा फटका

अकोल्यातील ५० ट्रॅव्हल्स व टॅक्सी संचालकांना जवळपास तीन कोटींचा फटका सोसावा लागत आहे. ...

अकोला :  नवीन किराणा बाजारातून गुटख्याची उलाढाल! - Marathi News | Akola: Gutkha turnover from new grocery market! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला :  नवीन किराणा बाजारातून गुटख्याची उलाढाल!

धान्याच्या ट्रकमधून गुटख्याचे पोते ने-आण करून पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. ...

पीक कर्ज वाटपात ‘डिजिटल’ स्वाक्षरीचा ‘सातबारा’ - Marathi News | 'Satbara' of 'digital' signature in crop loan distribution | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक कर्ज वाटपात ‘डिजिटल’ स्वाक्षरीचा ‘सातबारा’

डिजिटल ह्य स्वाक्षरीचा सात -बारा व ८-अ चा वापर करण्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० एप्रिल रोजी दिला. ...

जिल्हा निधी जिल्हा बँकेतच ठेवणार;  शासनाने निर्णय फिरवला! - Marathi News |  The district fund will be kept in the district bank; Government reversed the decision! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा निधी जिल्हा बँकेतच ठेवणार;  शासनाने निर्णय फिरवला!

जिल्हा निधी हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्येच ठेवण्यात यावा, असे पत्र अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी १६ एप्रिल रोजी देत १३ एप्रिलचा आदेश फिरवला आहे. ...