लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Lockdown Efect : खाद्यपदार्थ विक्री ठप्प; एक कोटीचा फटका! - Marathi News |  Lockdown Effect: Food sales halt; One crore blow! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lockdown Efect : खाद्यपदार्थ विक्री ठप्प; एक कोटीचा फटका!

जिल्ह्यातील तब्बल साडेतीन ते चार हजार किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांची दिवसाची सरासरी ८० लाख ते एक कोटी रुपयांची दैनंदिन उलाढाल ठप्प झाली आहे. ...

चारचाकी वाहन उलटले; महिला डॉक्टरसह दोन जखमी - Marathi News | The four-wheeler overturned; Two injured, including a female doctor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चारचाकी वाहन उलटले; महिला डॉक्टरसह दोन जखमी

डॉ. ऐश्वर्या गुजराती यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली असून, भाऊ गौरव यालासुद्धा छातीला मार लागला आहे. ...

CoronaVirus : ‘त्यांनी’ सांभाळली कोरोना रुग्णांच्या कक्षाच्या स्वच्छतेची जबाबदारी - Marathi News | CoronaVirus: They doing duty of cleaning the corona patient’s room | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : ‘त्यांनी’ सांभाळली कोरोना रुग्णांच्या कक्षाच्या स्वच्छतेची जबाबदारी

डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांच्या खांद्याला खांदा लावून हे ९ सफाई कामगार सीमेवरच्या सैनिकाप्रमाणे अविरत सेवा देत आहेत. ...

लॉकडाऊनचा फटका : रसवंतीसाठी लागवड केलेला एक एकर ऊस गुरांना चारला - Marathi News | Lockdown: One acre of sugarcane planted for Raswanti grazed cattle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडाऊनचा फटका : रसवंतीसाठी लागवड केलेला एक एकर ऊस गुरांना चारला

ऊसाला मागणीच नसल्याने अखेर या शेतकºयाला एक एकर ऊसाच्या पिकात नाईलाजास्त गुरे चारावी लागली. ...

 Coronavirus : अकोल्यात सात जणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून सुटी - Marathi News | Coronavirus: Seven cured from coronavirus in Akola, discharged from hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला : Coronavirus : अकोल्यात सात जणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून सुटी

पातूर येथील सात जणांना कोरोनामुक्त घोषित करून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुटी देण्यात आली. ...

CoronaVirus in Akola : सुखद... आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Akola: Pleasant ... Eight more reports negative | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : सुखद... आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह

आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...

CoronaVirus : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा - Marathi News | Corona: Review by the Divisional Commissioner | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. ...

कापूस खरेदीसाठी नोंदणीला मुदतवाढ द्या - आमदार नितीन देशमुख  - Marathi News | Extend registration for cotton purchase - MLA Nitin Deshmukh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापूस खरेदीसाठी नोंदणीला मुदतवाढ द्या - आमदार नितीन देशमुख 

नोंदणीची मुदत २७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात यावी, तसेच त्यासाठी आणखी संपर्क क्रमांकाची व्यवस्था करावी, असे पत्र आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी जिल्हा उपनिबंधकांना दिले. ...