लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

CoronaVirus : ‘त्या’ रुग्णावर झाली होती नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया - Marathi News | CoronaVirus: That patients had undergone surgery at Nagpur in March | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : ‘त्या’ रुग्णावर झाली होती नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया

दीड महिना उलटून गेल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने मनपा प्रशासन चक्रावून गेले आहे. ...

 CoronaVirus in Akola : सिंधी कॅम्प प्रतिबंधित क्षेत्र घोषित; सर्वेसाठी २० पथकांचे गठन - Marathi News | CoronaVirus in Akola: Sindhi Camp declared a restricted area; Formation of 20 teams for survey | Latest akola News at Lokmat.com

अकोला : CoronaVirus in Akola : सिंधी कॅम्प प्रतिबंधित क्षेत्र घोषित; सर्वेसाठी २० पथकांचे गठन

सिंधी कॅम्पस्थित पक्की खोली परिसरात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. ...

CoronaVirus : ग्रामीण भागात ७९५ प्रवासी ‘क्वारंटीन’मध्ये - Marathi News | CoronaVirus: 795 migrants quarantined in rural areas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : ग्रामीण भागात ७९५ प्रवासी ‘क्वारंटीन’मध्ये

दैनंदिन प्रवासी दाखलच होत असल्याने त्यांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. ...

सर्वोपचार रुग्णालयात ‘पीओपी बॅन्डेज’च नाहीत! - Marathi News |  Akola : There are no POP bandages in general hospitals! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयात ‘पीओपी बॅन्डेज’च नाहीत!

वैद्यकीय साधनांचा तुटवडा असल्याने त्याचा फटका रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना बसत आहे. ...

CoronaVirus in Akola : अकोल्यात आणखी एक पॉझिटिव्ह! - Marathi News | CoronaVirus in Akola: Another positive in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : अकोल्यात आणखी एक पॉझिटिव्ह!

४१ वर्षीय व्यक्तीचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. ...

Lokckdown Efect :  ३ हजार चहा विक्रेत्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट - Marathi News | Lokckdown Effect: Subsistence crisis in front of 3,000 tea vendors | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lokckdown Efect :  ३ हजार चहा विक्रेत्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट

चहाची दुकानेच बंद असल्याने तब्बल ५० लाखांची रोजची उलाढाल असलेला हा व्यवसाय ठप्प पडला आहे. ...

नांदेडहून निघालेल्या १२ कोरकू मजुरांचा रेल्वे रुळावरून चिखलदऱ्यासाठी पायी प्रवास - Marathi News | 12 Korku laborers from Nanded travel on foot to Chikhaldarya on the railway tracks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नांदेडहून निघालेल्या १२ कोरकू मजुरांचा रेल्वे रुळावरून चिखलदऱ्यासाठी पायी प्रवास

नांदेड येथे विविध कामांसाठी गेलेल्या १२ मजुरांनी पूर्णा ते अकोला ब्रॉडगे्रज रेल्वे मार्गाने प्रवास सुरू केला. ...

CoronaVirus : २४ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ - Marathi News | CoronaVirus: 24 people report 'negative' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : २४ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’

संकट अजून टळले नसून, नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. ...