लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

शासकीय कार्यालयाचे कामकाज आता व्हॉट्सअ‍ॅपवर! - Marathi News | Government office work now on WhatsApp! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय कार्यालयाचे कामकाज आता व्हॉट्सअ‍ॅपवर!

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ जून रोजी सर्वच विभागांना निर्देश दिले आहेत. ...

‘कोरोना’ला घाबरू नका; पण दक्षता हवी! - डॉ. मुकुंद अष्टपुत्रे  - Marathi News | Don’t be afraid of ‘Corona’; But vigilance is needed! - Dr. Mukunda Ashtaputra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’ला घाबरू नका; पण दक्षता हवी! - डॉ. मुकुंद अष्टपुत्रे 

सुरक्षा नियमांचे पालन केल्यास कोरोनापासून स्वत:चा बचाव करू शकतो, अशी माहिती डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांनी ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात दोन मृत्यू, ३० पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा ३६ वर - Marathi News | CoronaVirus in Akola: Two deaths, 30 positive; Death toll rises to 36 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात दोन मृत्यू, ३० पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा ३६ वर

शनिवार, ६ जून रोजी दिवसभरात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, तर ३० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ...

चार महिन्यांचे वेतन थकले, शिक्षक संतप्त! - Marathi News | Four months salary pending, teacher angry! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार महिन्यांचे वेतन थकले, शिक्षक संतप्त!

शिक्षकांनी सातत्याने संस्थाचालकाकडे तगादा लावल्यानंतरही शिक्षण संस्थाचालकाने शिक्षकांना वेतन दिले नाही. ...

वाळूघाटांच्या लिलावासाठी  रविवारी  'ऑनलाइन 'जनसुनावणी ! - Marathi News | 'Online' public hearing for sand spots auction on Sunday! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाळूघाटांच्या लिलावासाठी  रविवारी  'ऑनलाइन 'जनसुनावणी !

रविवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात 'ऑनलाइन' पद्धतीने जनसुनावणी घेण्यात येणार आहे. ...

मास्क न वापरणाऱ्या ७२ जणांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against 72 people for not wearing masks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मास्क न वापरणाऱ्या ७२ जणांविरुद्ध कारवाई

बार्शीटाकळी पोलीस, नगरपंचायत तसेच तहसील विभागाच्या वतीने एक संयुक्त मोहीम राबवित मास्क न वापरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया ७२ जणांविरुद्ध शनिवारी कारवाई करण्यात आली. ...

शेतमाल विकला न गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a desperate farmer for not selling farm produce | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतमाल विकला न गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

अकोला तालुक्यातील धामणा येथील शेतकऱ्याने शुक्रवारी रात्री उशीरा विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ...

CoronaVirus in Akola : आणखी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ७४६ वर - Marathi News | CoronaVirus in Akola: 20 more reports positive; The total number of patients is 746 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ७४६ वर

शनिवार, ६ जून रोजी यामध्ये आणखी २० रुग्णांची भर पडली. ...