लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

हैदराबादजवळ अपघातात अकोटचा युवक ठार - Marathi News | Akot youth killed in accident near Hyderabad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हैदराबादजवळ अपघातात अकोटचा युवक ठार

हैदराबादजवळ अपघातात अकोटचा युवक ठार ...

जिल्ह्यात तुरळक पाऊस; आज मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Sparse rainfall in the district; Warning of torrential rain today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात तुरळक पाऊस; आज मुसळधार पावसाचा इशारा

अकोला जिल्ह्यात शनिवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत ३.० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ...

 एकाच दिवशी ३१५ वाहनांवर कारवाई - Marathi News | Action on 315 vehicles on the same day | Latest akola News at Lokmat.com

अकोला : एकाच दिवशी ३१५ वाहनांवर कारवाई

जिल्ह्यातील सर्वच ठाणेदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शुक्रवारी दिवसभर मोहीम राबवून ३१५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ...

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies of electric shock | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

हरीश अब्दुल रज्जाक देशमुख (२३)रा.लोहारा असे मृत युवकाचे नाव आहे. ...

३२४८ मेट्रिक टन हरभरा साठा मंजूर! - Marathi News | 3248 MT Gram stock sanctioned! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३२४८ मेट्रिक टन हरभरा साठा मंजूर!

मजुरांना दोन महिन्यांचा मोफत हरभरा वितरित करण्यासाठी शासनामार्फत ३ हजार २४८ मेट्रिक टन हरभºयाचा साठा मंजूर करण्यात आला आहे. ...

सर्वोपचार रुग्णालयामध्ये लागणार ‘ऑक्सिजन टँक’ - Marathi News | Oxygen tank in Akola GMC hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयामध्ये लागणार ‘ऑक्सिजन टँक’

र्वोपचार रुग्णालयात ‘ऑक्सिजन टँक’ बसविण्याचा प्रस्ताव आरोग्य सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ९८५ - Marathi News | CoronaVirus in Akola: Two die during the day; 12 new positive, total number of patients 985 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ९८५

१३ जून रोजी आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ...

पश्चिम विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार! - Marathi News | Soybean area to increase in West Vidarbha! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार!

पश्चिम विदर्भात यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. ...