Akola, Latest Marathi News
१३३ शाळांपैकी अनेक प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने त्यांचे अनुदान वाटप अधांतरी आहे. ...
दर महिन्याला २५० मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात; परंतु कोरोनामुळे या शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. ...
कायदा मोडू ..पण जनुकीय सुधारित बियाणे वापरूच ! ...
अकोल्यात एकूण रुग्णसंख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ वर गेली आहे. ...
महाबीजने बियाण्याचा दर्जा योग्य राखला नसल्याने त्या शेतकऱ्यांनी संतापही व्यक्त केला आहे. ...
रक्तदात्यांनी न घाबरता गरजूंचे प्राण वाचविण्याची गरज आहे, असे आवाहन राज्य रक्तसंक्रमण परिषद व शासकीय रक्तपेढीतर्फे जागतिक रक्तदान दिनानिमित्त करण्यात आले. ...
रविवार, १४ जून रोजी अकोला शहरातील चार तर बाळापूरातील एक अशा एकूण पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. ...
माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे; परंतु याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ...