Akola, Latest Marathi News
मनपा प्रशासनाने तातडीने ‘पीएम अंमलबजावणी कृती समिती’च्या बैठकीचे आयोजन करून बँक ांना कर्ज देण्याचे निर्देश दिले. ...
भारतीय प्रशासन सेवेतील (भाप्रसे) २०१६ च्या तुकडीतील अधिकारी असलेले सौरभ कटियार जिल्हा परिषदेचे नवे ‘सीईओ’ म्हणून येत आहेत. ...
प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळून आधार नोंदणी व दुरुस्ती केन्द्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी एका आदेशाद्वारे दिली आहे. ...
पातूर येथील आणखी एक महिला व मुर्तीजापूर तालुक्यातील एक पुरुषाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९७ झाली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी दुपारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक देत, कार्यालयाच्या परिसरात ट्रॅक्टरने निकृष्ट सोयाबीन बियाण्यांची लागवड केली. ...
ही घाई केवळ महानेट प्रकल्पाच्या मार्गाचा अडथळा दूर व्हावा, या उद्देशातून केली जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...
प्राथमिक शिक्षण विभागाच्या चमूने सोमवारी दुपारी शाळेत जाऊन झाडाझडती घेतली. ...
वाशिम जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब आता तपासणीसाठी यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. ...