Akola, Latest Marathi News
उत्तर-पश्चिम क्षितिजावर सायंकाळी सूर्यास्तानंतर नुसत्या डोळ्यांनी दर्शन घडणार, असा अंदाज आहे. ...
शासनाने दिलेल्या आदेशानंतर बदल्या करण्याची प्रक्रिया सुरू असून, १५ टक्के कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्यांचा पोळा लवकरच फुटणार आहे. ...
अजूनही अनेकांमध्ये कोरोनाची धास्ती असल्याने लोक तपासणीसाठी टाळाटाळ करीत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ...
विहान संस्थेंतर्गत काही एचआयव्ही बाधित इतर सहकारी रुग्णांसाठी कोरोना योद्धा म्हणून समोर आले. ...
‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये दिवसभरात आठ जण तर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २२ असे एकूण ३० जण पॉझिटिव्ह आढळून आले. ...
उपलब्ध निधी विहित वेळेत खर्च करण्याची काळजी घेण्यात येत आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुभाष पवार यांनी शनिवारी ‘लोकमत’ बोलताना दिली. ...
आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०२ झाला. ...
पनीवर कारवाईचा बडगा न उगारता महापालिका प्रशासनाकडून पाठराखण केली जात असल्याचे चित्र आहे. ...