लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

मोफत धान्य वाटपात मिळाली नाही डाळ! - Marathi News | Dal did not get free grain distribution! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोफत धान्य वाटपात मिळाली नाही डाळ!

प्रति शिधापत्रिका एक किलोप्रमाणे हरभरा किंवा तूर डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी डाळीचा साठा अद्याप राज्यातील जिल्हास्तरावर उपलब्ध झाला नाही. ...

गौण खनिजाचे उत्खनन; १.५२ कोटींचा दंड! - Marathi News | Mining of secondary minerals; 1.52 crore fine! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गौण खनिजाचे उत्खनन; १.५२ कोटींचा दंड!

९६४ ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त करून १ कोटी ५२ लाख ६३ हजारांचा दंड वसूल करण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला आहे. ...

दुकानदार, गर्भवती महिलांचे घेणार ‘थ्रोट स्वॅब’ नमुने! - Marathi News | Will take 'throat swab' samples of pregnant women, shopkeepers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुकानदार, गर्भवती महिलांचे घेणार ‘थ्रोट स्वॅब’ नमुने!

दुकानदार, गर्भवती महिला व ६० वर्षावरील दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक निश्चित! - Marathi News | Zilla Parishad staff transfer schedule fixed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक निश्चित!

३ जुलै व ५ आॅगस्ट रोजी कर्मचाºयांची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी सोमवारी दिला. ...

प्लाझ्मा थेरपीवर भर; पण डोनर मिळणे कठीण! - Marathi News | Emphasis on plasma therapy; But it's hard to get a donor! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्लाझ्मा थेरपीवर भर; पण डोनर मिळणे कठीण!

एका डोनरचा प्लाझ्मा केवळ एकाच रुग्णाच्या कामी येत असल्याने उपलब्ध डोनरची संख्या कमी पडत आहे. ...

‘लॉकडाऊन’ वाढविल्यास राज्यभरात नियम तोडणार  - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर - Marathi News | If 'lockdown' is increased, rules will be broken across the state - Adv. Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘लॉकडाऊन’ वाढविल्यास राज्यभरात नियम तोडणार  - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर येतील व लॉकडाऊनचे नियम तोडतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. ...

दिवसभरात एकाचा मृत्यू; ३५ नवे पॉझिटिव्ह, ३० जण कोरोनामुक्त - Marathi News | One death during the day; 35 new positives, 30 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिवसभरात एकाचा मृत्यू; ३५ नवे पॉझिटिव्ह, ३० जण कोरोनामुक्त

सोमवार, २७ जुलै रोजी अकोला शहरातील एका महिलेचा मृत्यू झाला, तर ३५ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. ...

हुंडीवाले हत्याकांडातील दोन आरोपींना जामीन - Marathi News | Bail granted to two accused in Hundiwale murder case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हुंडीवाले हत्याकांडातील दोन आरोपींना जामीन

प्रवीण गावंडे आणि मोहम्मद साबिर या दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...