Akola, Latest Marathi News
खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने उद्विग्न होत मांजरी येथील शेतकऱ्याने ११ एकरातील मुगाचे पीक उपटून फेकले. ...
जिल्हा परिषद सदस्यांनी मंगळवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत कृषी विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. ...
१२ एप्रिलपासून चाचण्यांना सुरुवात झाली असून, आतापर्यंत तब्बल २५ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. ...
नमुने घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘व्हीएनआयटी’च्या चमूकडून रस्त्यांची अंतिम तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. ...
आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या २७०८ रुग्णांपैकी २२४३ जणांनी कोरोनावर मात केली असून,सद्यस्थितीत ३५२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. ...
यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ११३ झाला आहे. ...
३०० मंदिरांवर रोषणाई, १० लाख घरांवर दीप प्रज्वलन, चौकाचौकात भगव्या पताकांची आरास अन् रांगोळीच्या माध्यमातून श्रीराम मंदिराचे दर्शन असे नियोजन करण्यात आले आहे. ...
या उपक्रमामुळे यंदा इयत्ता दहावी निकालाच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली आहे. ...