Akola, Latest Marathi News
१४ हजार १४० शेतकºयांच्या माहितीमधील (डेटा) त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. ...
उपचारच केला नसल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात गदारोळ केला. ...
महाबीजसह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स या कंपन्यांविरुद्ध बियाणे कायद्यांतर्गत बार्शीटाकळी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले. ...
महावितरण कंपनीत उप-केंद्र सहायक (२०००) व विद्युत सहायक (५०००)अशा तब्बल ७ हजार पदांची भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...
विमा काढल्यानंतर नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने, कपाशी पिकाचा विमा काढण्याकडे शेतकºयांनी कानाडोळा करीत, सोयाबीन पिकाचा विमा काढण्याकडे कल वाढविल्याची बाब समोर येत आहे. ...
जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५, तर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २५ असे एकूण तब्बल ७० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ...
बुधवार, ५ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात ३२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ...
आपल्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच, आकाश सुर्वे याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...