लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

कोरोनाचा आणखी एक बळी; ३० नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ११७ - Marathi News | Another victim of Corona; 30 new positives; The death toll is 117 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाचा आणखी एक बळी; ३० नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ११७

अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. ...

पती, सासू सासऱ्याने केला सूनेचा खून; आत्महत्येचा रचलेला बनाव झाला उघड! - Marathi News | Husband, mother-in-law murdered daughter-in-law | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पती, सासू सासऱ्याने केला सूनेचा खून; आत्महत्येचा रचलेला बनाव झाला उघड!

ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आल्यानंतर तसेच चौकशीअंती या तिघांनी गळफास देऊन तिचा खून केल्याचे कबूल केले ...

वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या मुलाच्या हाती सोपविला मृत्यूचा दाखला! - Marathi News | Death certificate handed over to the boy who brought the lunch box for the father! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या मुलाच्या हाती सोपविला मृत्यूचा दाखला!

सकाळीच जेवणाचा डबा दिला, तेव्हा वडिलांची तब्बेत ठीक असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर रात्री हातात मृत्यूचा दाखला मिळाल्याने रुग्णाच्या मुलाला धक्काच बसला. ...

कपाशी बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित! - Marathi News | Two samples of cotton seeds uncertified! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कपाशी बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित!

कपाशी बियाण्याच्या दोन नमुन्यांमध्ये निकषांपेक्षा जास्त बीटी  चे प्रमाण असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

अकोला जिल्ह्यातील १.९९ लाख शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा लाभ! - Marathi News | 1.99 lakh farmers in Akola district benefit from 'PM-Kisan'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील १.९९ लाख शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा लाभ!

१ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात ४७ रुग्ण वाढले; १० जण बरे झाले! - Marathi News | Coronavirus in Akola: 47 patients increased during the day; 10 people recovered! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात ४७ रुग्ण वाढले; १० जण बरे झाले!

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३३, तर रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्यांमध्ये १४ असे एकूण ४७ नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३०६७ वर पोहचली आहे. ...

'लाइफ इन्शुरन्स'च्या व्यवस्थापकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by strangulation of life insurance manager | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'लाइफ इन्शुरन्स'च्या व्यवस्थापकाची गळफास घेऊन आत्महत्या

विशाल प्रभाकर वानखेडे ३४ यांनी त्यांच्या आझाद कॉलनी येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

अकोला परिमंडळात महावितरणचा ' एक गाव एक दिवस उपक्रम ' - Marathi News | MSEDCL's 'One Village One Day Initiative' in Akola Zone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळात महावितरणचा ' एक गाव एक दिवस उपक्रम '

अकोला,बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात 'एक गाव-एक दिवस' हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...