लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

ट्रक-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Two killed, three seriously injured in truck-car accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रक-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

हा भीषण अपघात बुधवार १२ आॅगष्ट रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला. ...

आरोग्य उपसंचालकांच्या घरातून तीन लाखांचे दागिने पळविले! - Marathi News | Three lakh jewelery stolen from Deputy Health Director's house | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरोग्य उपसंचालकांच्या घरातून तीन लाखांचे दागिने पळविले!

याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

काटेपूर्णा धरणाचे चार वक्रद्वार उघडले - Marathi News | Four curved gates of Katepurna dam opened | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा धरणाचे चार वक्रद्वार उघडले

महान : अकोला शहराची तहान भाविणाºया बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथी काटेपूर्णा धरणाचे चार वक्रद्वार बुधवारी एक फुटाने उघडण्यात आले. ... ...

‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’अंतर्गत वृक्ष लागवड शुभारंभ 15 ऑगस्ट पासून - Marathi News | Tree planting under 'One Student, One Tree' starts from 15th August | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’अंतर्गत वृक्ष लागवड शुभारंभ 15 ऑगस्ट पासून

शिक्षण विभागातर्फे 1 लाख 21 हजार 800 तर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे 1 लाख 49 हजार 679 वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. ...

पोळ्यावरही कोरोनाचे सावट; सार्वजनिक उत्सव रद्द - Marathi News | Corona's bite on the Pola; Public celebration canceled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोळ्यावरही कोरोनाचे सावट; सार्वजनिक उत्सव रद्द

यंदा अकोला शहरात होणारा सार्वजनिक पोळ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ...

रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून प्रलंबितच - Marathi News | The proposal to buy an ambulance has been pending for two months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून प्रलंबितच

गत दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावामुळे जीएमसीला रुग्णावाहिकेची प्रतीक्षा कायम आहे. ...

‘वंचित’चे ‘डफली बजाओ’ आंदोलन - Marathi News | ‘Duffly Bajao’ movement of ‘Vanchit Bahujan Aghadi' in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’चे ‘डफली बजाओ’ आंदोलन

बुधवारी अकोल्यात वेगवेगळ्या ठिकाणी ‘डफली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ...

CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; १५ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Akola: Another victim of Corona; 15 new positives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; १५ नवे पॉझिटिव्ह

कोरोनामुळे बार्शीटाकळी शहरातील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ११८ झाली आहे. ...