Akola, Latest Marathi News
रुग्णांना श्वास घेण्यास त्रास सुरू होतो आणि तेथूनच आॅर्गन फेल्युअरची साखळी सुरू होते. हीच साखळी पुढे मृत्यूसाठी कारणीभूत ठरतो. ...
शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस जारी केली असून, खुलासा सादर करण्यासाठी गुरुवारी शिक्षण विभागात मुख्याध्यापकांची लगबग पाहावयास मिळाली. ...
शुक्रवार, १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१९५ वर गेली आहे. ...
चान्नी येथील ३२ वर्षीय युवक नीलेश उत्तम अस्वार बुधवारी दुपारी १ वाजता विश्वमित्र नदीवर अंघोळ करण्यासाठी गेला होता. ...
जिल्ह्यातील ७८१ गावांनी कोरोनाला आपल्या वेशीवरच रोखल्याचे समोर आले आहे. ...
प्रस्तावाची फाइल गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) पाठविण्यात आली आहे. ...
राज्यातील वाळू घाटांची प्रक्रिया सुरू करण्यासाठी पर्यावरण मान्यतेची प्रतीक्षा केली जात आहे. ...
खासगी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद उशिरा झाल्याने मृत्यूचा आकडा थेट १३१ वर पोहोचला आहे. ...