लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला शहरात २९६ शिकस्त इमारती धोकादायक; ३७ जीर्ण - Marathi News | 296 broken buildings dangerous in Akola city; 37 chronic | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात २९६ शिकस्त इमारती धोकादायक; ३७ जीर्ण

महापालिका क्षेत्रात २९६ शिकस्त इमारती धोकादायक असून, यापैकी ३७ इमारती अत्यंत जीर्ण झाल्या आहेत ...

राज्यभरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा! - Marathi News | Blood shortage in blood banks across the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यभरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा!

प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाची चणचण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ...

फिट इंडिया फ्रिडम रन : तंदुरुस्तीसाठी कुठेही धावा...कधीही धावा! - Marathi News | Fit India Freedom Run: Run anywhere for fitness ... Run anytime! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फिट इंडिया फ्रिडम रन : तंदुरुस्तीसाठी कुठेही धावा...कधीही धावा!

‘फिट इंडिया’ अंतर्गत ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ चळवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापासून २ आॅक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. ...

मंदिर प्रवेश प्रयोग; आंबेडकरांचा दुसरा अंक! - Marathi News | Temple entrance experiment; Ambedkar's second part | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंदिर प्रवेश प्रयोग; आंबेडकरांचा दुसरा अंक!

अ‍ॅड. आंबेडकरांनी या माध्यमातून आम्ही हिंदू विरोधी नाहीत, हे संकेत देत वंचितच्या राजकारणाला आणखी व्यापक करण्यासाठी टाकलेले हे पाऊल असल्याचे मानले जाते. ...

अकोला जिल्ह्यात सात सप्टेंबरपासून ‘सेरो’ सर्व्हे! - Marathi News | Sero survey in Akola district from September 7 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात सात सप्टेंबरपासून ‘सेरो’ सर्व्हे!

हा सर्वे सप्टेंबर अखेरपर्यंत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. ...

 कोरोनाचा आणखी एक बळी; ७३ नवे पॉझिटिव्ह, ६१ जणांना डिस्चार्ज - Marathi News | Another victim of Corona; 73 new positive, 61 discharged | Latest akola News at Lokmat.com

अकोला : कोरोनाचा आणखी एक बळी; ७३ नवे पॉझिटिव्ह, ६१ जणांना डिस्चार्ज

जीएमसीच्या आरटपीसीआर चाचण्यांमध्ये ६५, तर नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेचे आठ, असे एकूण ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. ...

मध्य रेल्वेने केली २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक - Marathi News | Central Railway handled 20.13 million tonnes of goods | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मध्य रेल्वेने केली २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक

मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या १५० दिवसांत ऊर्जा, उद्योग व कृषी क्षेत्राची गरज पूर्ण करीत, २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे. ...

अकोल्यात कोरोनाचे आणखी ६३ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या ४०१४ वर - Marathi News | Another 63 corona patients were found in Akola; Total number of patients at 4014 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कोरोनाचे आणखी ६३ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या ४०१४ वर

सोमवार, ३१ आॅगस्ट रोजी आरटपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ...