लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अडगावातून २ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutka worth Rs 2 lakh seized from Adgawa | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अडगावातून २ लाखांचा गुटखा जप्त

विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकला. ...

...तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबू शकतात! - Marathi News | ... so deaths from corona can stop! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबू शकतात!

सर्वाधिक रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन ते चार दिवसातच मृत्यू पावल्याचे समोर आले आहे. ...

बार्शीटाकळी पंचायत समितीच्या लाचखोर गटविकास अधिकाऱ्यासह कनिष्ठ सहायक अटकेत - Marathi News | Barshitakali Panchayat Samiti's corrupt group development officer and junior assistant arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बार्शीटाकळी पंचायत समितीच्या लाचखोर गटविकास अधिकाऱ्यासह कनिष्ठ सहायक अटकेत

१५ हजार रुपयांची लाच मागितल्याने या दोन्ही लाचखोरांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजारांची लाच स्वीकारताना गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. ...

आणखी एकाचा मृत्यू; ९२ नवे पॉझिटिव्ह; १३२ कोरोनामुक्त - Marathi News | Death of another one; 92 new positives; 132 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी एकाचा मृत्यू; ९२ नवे पॉझिटिव्ह; १३२ कोरोनामुक्त

गुरुवार, १० सप्टेंबर अकोला शहरातील आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७३ वर गेला. ...

अकोला जिल्ह्यात १८ हजार घरकुलांच्या कामांना 'ब्रेक'! - Marathi News | 'Break' to 18,000 Gharkul in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात १८ हजार घरकुलांच्या कामांना 'ब्रेक'!

घरकुलांच्या कामांसाठी शासनाकडून अनुदानाची रक्कम केव्हा प्राप्त होणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील लाभार्थीकडून करण्यात येत आहे. ...

ऑक्सिमीटरची मागणी वाढली; सॅनिटायझरची घटली ! - Marathi News | Demand for oximeters increased; Sanitizer dropped! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऑक्सिमीटरची मागणी वाढली; सॅनिटायझरची घटली !

रीराचे तापमान आणि आॅक्सिजनचा स्तर मोजण्यासाठी लोकांकडून थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) आणि पल्स आॅक्सिमीटरची मागणी वाढली आहे. ...

अकोलेकरांनो घाबरू नका....कोरोना रुग्णांसाठी २६०० पेक्षा अधिक खाटा! - Marathi News | Don't be afraid, Akolekars .... More than 2600 beds for Corona patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांनो घाबरू नका....कोरोना रुग्णांसाठी २६०० पेक्षा अधिक खाटा!

सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये तब्बल २६६९ खाटांची व्यवस्था असल्याची माहिती समोर आली आहे. ...

महावितरणच्या पेमेंट वॉलेटला प्रतिसादच नाही! - Marathi News | No response to MSEDCL's payment wallet! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या पेमेंट वॉलेटला प्रतिसादच नाही!

अकोला जिल्ह्यात २४, बुलडाणा जिल्ह्यात ३६ व वाशिम जिल्ह्यात आठ वॉलेटधारक आहेत. ...