लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

दिवसभरात दोघांचा मृत्यू; ७८ नवे पॉझिटिव्ह; १३ जण कोरोनामुक्त - Marathi News | Both died during the day; 78 new positives; 13 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिवसभरात दोघांचा मृत्यू; ७८ नवे पॉझिटिव्ह; १३ जण कोरोनामुक्त

अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा २१३ वर पोहचला आहे. ...

विदर्भात पुढील २४ तासात विजांसह बरसणार पाऊस! - Marathi News | Rain with lightning in Vidarbha in next 24 hours! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात पुढील २४ तासात विजांसह बरसणार पाऊस!

विजांसह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

दर्शनासाठी आलेल्या अमरावती जिल्ह्यातील मायलेकी पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्या - Marathi News | Mother and daughter was swept away in the flood of Purna river | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दर्शनासाठी आलेल्या अमरावती जिल्ह्यातील मायलेकी पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्या

मिळून आलेला मृतदेह हा विमल मनोहर अंभोरे (६०) या महिलेचा असून सारीका प्रदीप मोहोड (३४) या महिलेचा शोध सुरु आहे. ...

CoronaVirus in Akola  : आणखी ४१ पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | CoronaVirus in Akola: 41 more positive patients added | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola  : आणखी ४१ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

२२ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६७१३ झाली आहे. ...

कापूस नोंदणीसाठी पीक पेऱ्याचा अडसर - Marathi News | Crop sowing obstacles for cotton registration | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापूस नोंदणीसाठी पीक पेऱ्याचा अडसर

चालू वर्षाचा कापूस पीक पेºयाची नोंद आॅक्टोबरपूर्वी सात-बारावर येणे अशक्य आहे, ही अडचण पाहता नोंदणी प्रक्रीयाच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

कपाशीवर तुडतुडे आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव! - Marathi News | Outbreaks of insect on cotton crop | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कपाशीवर तुडतुडे आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव!

कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होऊन ते लालसर पडत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडले आहेत. ...

प्रत्येक तालुक्यात अतिरिक्त ५० खाटांची सुविधा निर्माण करा! -  बच्चू कडू - Marathi News | Create additional 50 beds in each taluka! - Bacchu Kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रत्येक तालुक्यात अतिरिक्त ५० खाटांची सुविधा निर्माण करा! -  बच्चू कडू

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० खाटांची तसेच महानगरपालिका क्षेत्रात १०० खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. ...

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies of electric shock | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकरी वैभव रोकडे (३३) हे सातरगाव शिवारातील शेतात फेरफटका मारायलोगेले होते. ...