म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra Weather Update : राज्यात एप्रिल महिन्यात संमिश्र हवामान पाहायला मिळाले. कुठे अवकाळीचा मारा, गारपीट झाली तर कुठे उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले. येत्या २४ तासांमध्ये हवामान कसे असेल याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (cyclonic winds ...
Katepurna Dam water: अकोल्याची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटेपूर्णा धरणात आता केवळ काही टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिंचन प्रकल्पांतील पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. त्यामुळे पाण्याचा जरा जपूनच वापर करा, असे प्रशासनाने कळविले आहे. (Katepurna Dam ...
तहसील कार्यालयांमध्ये अध्यापही ३० हजार ७४८ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम बाकीच आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम कधी मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
Agriculture News : शेतातील पिकांच्या टाकाऊ अवशेषांचा (Crop residues in the field) वापर करुन सीएनजी गॅसची निर्मित्ती केली जाणार आहे. त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे, तसेच या उद्योगामुळे रोजगार निर्मितीही वाढणार आहे. (CNG GAS) ...