लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण आराखड्यास मान्यता! - Marathi News | Akola district water scarcity alleviation plan approved! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण आराखड्यास मान्यता!

Water scarcity alleviation plan approved १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपयांचा खर्च कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला. ...

वातावरणातील बदलांमुळे वाढताहेत श्वसन विकाराचे रुग्ण - Marathi News | Respiratory disorders are on the rise due to climate change | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वातावरणातील बदलांमुळे वाढताहेत श्वसन विकाराचे रुग्ण

Respiratory disorders are on the rise due to climate change दिवसा उन्हाचे चटके, तर रात्री थंडी यामुळे सध्या श्वसन विकारांचे रुग्ण वाढत आहेत. ...

सासूची जाळून हत्या करणारी सून व तिची आई दोषी - Marathi News | Daughter-in-law and her mother are guilty of burning mother-in-law to death | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सासूची जाळून हत्या करणारी सून व तिची आई दोषी

Crime News सून व सुनेची आई या दोघींना प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. ...

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले! - Marathi News | Inflation reached a tipping point; Fertilizer price increased by Rs. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले!

Fertilizer price increased खरीप हंगामाच्या तोंडावर खताचे दर सरासरी २५० रुपयांनी वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ...

हृदयरोग असो वा ॲलर्जी, कोरोना लस घ्यायलाच हवी - Marathi News | Whether it is heart disease or allergy, corona vaccine is a must | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हृदयरोग असो वा ॲलर्जी, कोरोना लस घ्यायलाच हवी

CoronaVaccine कोणतेही आजार असलेल्यांनी निसंकोचपणे ही लस घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. ...

अकोला जिल्ह्यात आणखी ११३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | Another 113 corona positive patients in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी ११३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

CoronaVirus in Akola आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३७ अशा एकूण ११३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ...

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून अनाथाश्रमातील मुलींमध्ये केली जागृती - Marathi News | Menstrual awareness among orphan girls leaving the job of software engineer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून अनाथाश्रमातील मुलींमध्ये केली जागृती

Women's Day Special : क्षितिज फाऊंडेशन ही सामाजिक संस्था स्थापन करून त्या माध्यमातून राज्यातील 25 हजार मुलींमध्ये मासिक पाळी शाप नसून वरदान असल्याची जनजागृती केली. ...

Women's Day Special : या कुटुंबात गृहिणीला मिळते साप्ताहिक सुटी - Marathi News | Women's Day Special: In this family, housewife gets weekly leave | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Women's Day Special : या कुटुंबात गृहिणीला मिळते साप्ताहिक सुटी

Women's Day Special : गृहिणीला साप्ताहिक सुटी देऊन खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्याचा संकल्प देशमुख कुटुंबीयाने घेतला. ...