नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Corona Cases in Akola : रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नसल्याने कोविड रुग्ण नातेवाईकांसोबत एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात वणवण फिरताना दिसून येत आहेत. ...
The truck was seized on suspicion of alcohol : एका ट्रकमध्ये टोमॅटोच्या कॅरेटमागे दारू असल्याच्या माहितीवरून उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी ट्रक ताब्यात घेतला. ...
Diabetes, high blood pressure : मृतांमध्ये बहुतांश रुग्णांना मधुमेह, उच्चदाब, कर्करोग यासह इतर गंभीर आजार असलेल्या सुमारे ६५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांचा समावेश आहे. ...