लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

महान धरणापासून उन्नई बंधाऱ्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होइना! - Marathi News | The work of laying the pipeline from the Katepurna dam to the Unnai dam was not completed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महान धरणापासून उन्नई बंधाऱ्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होइना!

Katepurna dam : काटेपूर्णा धरणापासून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यापर्यंत २३ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम तीन वर्षे उलटूनही अद्याप पूर्ण झाले नाही. ...

अकोला जिल्ह्याला वादळासह अवकाळी पावसाचा तडाखा - Marathi News | Akola district receives unseasonal rains with thunderstorms | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्याला वादळासह अवकाळी पावसाचा तडाखा

Akola News : वादळी वारा सुटल्याने शहरातील वीजपुरवठा सायंकाळी ७ पासून खंडित झाला होता. ...

Corona Cases in Akola : आणखी १६ जणांचा मृत्यू, ४२५ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: 16 more killed, 425 positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी १६ जणांचा मृत्यू, ४२५ पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola : १८ मे रोजी आणखी १६ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९४३ झाला आहे. ...

काळवीट शिकारप्रकरणी पाच आरोपींना वनकोठडी - Marathi News | Five accused in antelope poaching case remanded in custody | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काळवीट शिकारप्रकरणी पाच आरोपींना वनकोठडी

Akola Crime News : पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना न्यायालयाने वनकोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहे. ...

अकोला  जिल्ह्यातून तड़ीपार आरोपीला अटक - Marathi News | Accused arrested from Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला  जिल्ह्यातून तड़ीपार आरोपीला अटक

Akola Crime News : तड़ीपार आदेशाचे उल्लंघन करून अकोला शहरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

अकोला जिल्ह्यात बरसणार मॉन्सून पूर्व पाऊस! - Marathi News | Pre-monsoon rains in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात बरसणार मॉन्सून पूर्व पाऊस!

Pre-monsoon rains in Akola district : वाऱ्याची गती वाढली असून गडगडाटासह मॉन्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...

खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना मास्क, ना सॅनिटायझर! - Marathi News | Open run in private travels; No masks, no sanitizers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना मास्क, ना सॅनिटायझर!

Akola News : प्रवास करणाऱ्या अनेकांकडून मात्र तोंडाला मास्क लावण्यासह सॅनिटायझरचा वापर केला जात नसल्याचे दिसून येत आहे. ...

रेमडेसिविरचा वापर थांबविण्याच्या रुग्णालयांना सूचना! - Marathi News | Hospitals advised to stop using Remedesivir! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेमडेसिविरचा वापर थांबविण्याच्या रुग्णालयांना सूचना!

Remedesivir : कॅडिला हेल्थ केअर लि. कंपनीमार्फत निर्मित समूह क्रमांक एल १००१४८, निर्मिती एप्रिल २०२१ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...