लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Corona Cases in Akola : सहा जणांचा मृत्यू : ४०८ पॉझिटिव्ह, तर ६१५ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Corona Cases in Akola: 6 killed, 408 positive, 615 corona overcome | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : सहा जणांचा मृत्यू : ४०८ पॉझिटिव्ह, तर ६१५ जणांची कोरोनावर मात

Corona Cases in Akola: गत अनेक दिवसानंतर रविवारी प्रथमच मृत्यूचा आकडाही घसरला असून, सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. ...

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला ठिगळं जोडण्याची गरज - Marathi News | The need to add patches to the rural health system | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला ठिगळं जोडण्याची गरज

Corona cases : स्थानिक लोकप्रतिनिधींचा कोरोना उच्चाटनासाठीचा पुढाकार दिलासादायक ...

जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना बजावल्या नाेटिसा - Marathi News | Notices to the traders in the public vegetable market in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना बजावल्या नाेटिसा

Akola News : बाजारातील ६०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या निर्देशानुसार पुन्हा नाेटिसा बजावण्यात आल्या. ...

रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय? - Marathi News | Blood ties also froze; What to do with the ashes left in the cemetery? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय?

Akola News : सर्वाधिक अंत्यसंस्कार होत असलेल्या मोहता मिल स्मशानभूमीमध्ये राखेचे ढीग जमा होत आहेत. ...

कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह हाताळणाऱ्यांना रोज केवळ ३५० रुपये दाम - Marathi News | Cost of coronary artery disease costs only Rs. 350 per day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह हाताळणाऱ्यांना रोज केवळ ३५० रुपये दाम

Akola News : चांगलं मानधन मिळत असेल, असे अनेकांना वाटत असेल, मात्र हे कर्मचारी केवळ ३५० रुपये रोजंदारीवर काम करत आहेत. ...

शेतकरी रांगेत अन् बॅगा संपल्या; महाबीजच्या बियाण्यांसाठी उडाला गोंधळ! - Marathi News | Farmers ran out of bags; Confusion for Mahabeej seeds! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी रांगेत अन् बॅगा संपल्या; महाबीजच्या बियाण्यांसाठी उडाला गोंधळ!

Akola News : दोन-तीन तासांपासून रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन वेळेवर बियाणे संपल्याचे सांगण्यात आल्याने गोंधळ उडाला. ...

गावागावांत ‘होम क्वारंटाइन ’ रुग्णांची होणार तपासणी! - Marathi News | Home quarantine patients to be examined in villages! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावागावांत ‘होम क्वारंटाइन ’ रुग्णांची होणार तपासणी!

Akola News : कोरोनाबाधित रुग्ण घरातच आहेत की नाही, यासंदर्भात आता गावागावांत तपासणी करण्यात येणार आहे. ...

सातबारावर वारसाची नोंद करता येणार घरबसल्या - Marathi News | Inheritance can be registered at Satbara | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सातबारावर वारसाची नोंद करता येणार घरबसल्या

Mahabhumi News : महाभूमी या संकेतस्थळ वर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे. ...