लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा पंधराशे रुपये कायम प्रवासभत्ता - Marathi News | Fifteen hundred rupees per month permanent travel allowance to Gram Sevaks and Village Development Officers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा पंधराशे रुपये कायम प्रवासभत्ता

Akola News : यापूर्वी ११०० रुपये होता. ४०० रू याची वाढ होऊन १५०० रुपये करून निर्णय घेण्यात आला  आहे.  ...

मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत - Marathi News | Samples of dead birds found in the laboratory for examination | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

Akola News : वन विभागाने या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ...

युवकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assassination of a youth at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवकावर प्राणघातक हल्ला

Crime News : गुढवाले प्लॉट येथील एका युवकावर सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. ...

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरीय ‘टास्क फोर्स’ गठित! - Marathi News | District level task force formed for children who lost their parents due to corona! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरीय ‘टास्क फोर्स’ गठित!

Akola News : १८ वर्षांखालील बालकांचे तात्पुरत्या व दीर्घकाळ स्वरूपात पुनर्वसन करण्यात येणार आहे. ...

महान धरणापासून उन्नई बंधाऱ्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होइना! - Marathi News | The work of laying the pipeline from the Katepurna dam to the Unnai dam was not completed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महान धरणापासून उन्नई बंधाऱ्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होइना!

Katepurna dam : काटेपूर्णा धरणापासून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यापर्यंत २३ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम तीन वर्षे उलटूनही अद्याप पूर्ण झाले नाही. ...

अकोला जिल्ह्याला वादळासह अवकाळी पावसाचा तडाखा - Marathi News | Akola district receives unseasonal rains with thunderstorms | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्याला वादळासह अवकाळी पावसाचा तडाखा

Akola News : वादळी वारा सुटल्याने शहरातील वीजपुरवठा सायंकाळी ७ पासून खंडित झाला होता. ...

Corona Cases in Akola : आणखी १६ जणांचा मृत्यू, ४२५ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: 16 more killed, 425 positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी १६ जणांचा मृत्यू, ४२५ पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola : १८ मे रोजी आणखी १६ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९४३ झाला आहे. ...

काळवीट शिकारप्रकरणी पाच आरोपींना वनकोठडी - Marathi News | Five accused in antelope poaching case remanded in custody | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काळवीट शिकारप्रकरणी पाच आरोपींना वनकोठडी

Akola Crime News : पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना न्यायालयाने वनकोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहे. ...