लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात ५० हजार शेतकऱ्यांना ४५६ कोटींचे पीक कर्ज वाटप - Marathi News | Crop loan of Rs 456 crore distributed to 50,000 farmers in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ५० हजार शेतकऱ्यांना ४५६ कोटींचे पीक कर्ज वाटप

Crop loan News : जिल्ह्यातील ९२ हजार २१५ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे. ...

Corona Cases in Akola : ४३० रुग्णांची कोरोनावर मात; मात्र ९ जणांचा गेला बळी - Marathi News | Corona Cases in Akola: 430 patients overcome corona; However, 9 people were killed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : ४३० रुग्णांची कोरोनावर मात; मात्र ९ जणांचा गेला बळी

Corona Cases in Akola : आणखी ९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर १९५ अहवाल पॉझिटिव्ह आले. ...

कुत्र्यांनी केली काळविटाची शिकार - Marathi News | Dogs hunt antelope | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुत्र्यांनी केली काळविटाची शिकार

Murtijapur News : कुत्र्यांनी पाठीवर व मांडीवर लचके तोडले. भितीने त्याला हृदय विकाराचा झटका आला त्यात त्याचा मृत्यू झाला असे वनविभागाचे म्हणणे आहे. ...

Corona Cases in Akola : आणखी १० जणांचा मृत्यू, २०५ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: 10 more killed, 205 positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी १० जणांचा मृत्यू, २०५ पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola: आणखी दहा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १०४७ वर पोहोचला आहे. ...

Akola Municipal Corporation : नगरसेवकांच्या आक्षेपामुळे वाहनांच्या ठरावाला ‘ब्रेक’ - Marathi News | Vehicle resolution 'break' due to corporator's objection | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Municipal Corporation : नगरसेवकांच्या आक्षेपामुळे वाहनांच्या ठरावाला ‘ब्रेक’

Akola Municipal Corporation : नगरसेवकांचे आक्षेप निकाली काढल्यानंतर निविदेचा पुनर्विचार केला जाण्याची शक्यता आहे़ ...

चालकांसाठी एसटीची मालवाहतूक बनली डोकेदुखी! - Marathi News | ST freight became a headache for drivers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चालकांसाठी एसटीची मालवाहतूक बनली डोकेदुखी!

ST freight became a headache for drivers : जिल्ह्यातून इतरत्र माल घेऊन गेलेली गाडी ५-६ दिवस परत येत नाही. ...

अमरावती विभागात म्युकरमायकोसिसच्या १०४ रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | In Amravati division, treatment is started on 104 patients with mucomycosis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विभागात म्युकरमायकोसिसच्या १०४ रुग्णांवर उपचार सुरू

Mucomycosis विभागात आतापर्यंत सर्वाधिक १०८ रुग्ण अमरावती जिल्ह्यात आढळून आले आहेत. ...

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांना इन्स्टॉलेशनची प्रतीक्षा! - Marathi News | Waiting for the installation of medical equipment in the super specialty hospital! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांना इन्स्टॉलेशनची प्रतीक्षा!

Super specialty hospital in Akola : आवश्यक वैद्यकीय उपकरणे येऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे ...