लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

राज्यात ४९०० सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीचे ‘टार्गेट’! - Marathi News | 'Target' for setting up 4900 micro food processing industries in the state! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यात ४९०० सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीचे ‘टार्गेट’!

Micro food processing industries : प्रत्येक जिल्ह्यात १३० ते २०० सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीचे नियोजन कृषी आयुक्तालयाच्या कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाने केले आहे. ...

अकोला जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक - Marathi News | Unlocked in Akola district from Monday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक

Akola Unlock : सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. ...

Corona Cases in Akola : आणखी सहा जणांचा मृत्यू, १२० पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: Six more killed, 120 positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी सहा जणांचा मृत्यू, १२० पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola: शनिवार, ५ जून रोजी आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळीचा आकडा १,१०१ वर पोहोचला आहे. ...

Cyber Crime : अकोला जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशांची मागणी - Marathi News | Demand for money by opening fake Facebook account of Akola District Collector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Cyber Crime : अकोला जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशांची मागणी

Collector Jitendra Papalkar : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून अकोल्यातील अनेकांना पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

धनादेश अनादरीत; यवतमाळच्या व्यापाऱ्यास सहा महिन्यांचा कारावास - Marathi News | Checks dishonour; Yavatmal trader jailed for six months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धनादेश अनादरीत; यवतमाळच्या व्यापाऱ्यास सहा महिन्यांचा कारावास

Checks dishonour Case : प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यु. पी. हिंगमिरे यांच्या न्यायालयाने आरोपीस शुक्रवारी सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...

World Environment Day : मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणाचा "डीपीआर" आहे कोठे? - Marathi News | World Environment Day : Where is the DPR for beautification of Morna river? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :World Environment Day : मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणाचा "डीपीआर" आहे कोठे?

World Environment Day : आजही मोर्णा नदीची दुर्दशा कायम असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...

Corona Cases in Akola : शुक्रवारी सात जणांचा मृत्यू, १५२ नवे पॉझिटिव्ह! - Marathi News | Corona Cases in Akola: Seven killed, 152 new positive! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : शुक्रवारी सात जणांचा मृत्यू, १५२ नवे पॉझिटिव्ह!

Corona Cases in Akola : शुक्रवारी त्यात आणखी सात जणांच्या मृत्यूची भर पडली, तर १५२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले. ...

भाजपतर्फे अकाेल्यात आक्रोश आंदोलन - Marathi News | Akrosh agitation by BJP in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपतर्फे अकाेल्यात आक्रोश आंदोलन

BJP Agitation : अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भाजपच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. ...