लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अमरावती विभागात १२.६ मिमी बरसला मान्सूनपूर्व पाऊस! - Marathi News | 12.6 mm pre-monsoon rains in Amravati division! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विभागात १२.६ मिमी बरसला मान्सूनपूर्व पाऊस!

Monsoon rains : यावर्षी अमरावती विभागात केवळ १२.६ मिमी मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे. ...

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी ‘पीएचसीं’मध्ये काेविड सेंटर - Marathi News | Covid Center in ‘PHC’ to prevent a possible third wave of corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी ‘पीएचसीं’मध्ये काेविड सेंटर

Covid Center in ‘PHC’ : प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर (पीएचसी) कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. ...

कोरोनाची लाट ओसरू लागली, नोकरीही जाणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती - Marathi News | Corona's wave started to subside, the job will go too! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाची लाट ओसरू लागली, नोकरीही जाणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती

Akola News : कोरोनाची लाट ओसरू लागल्याने आता आपली नोकरीही जाणार, अशी चिंता कोविडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सतावते आहे. ...

कोरोनाची साथ ओसरली, आता डेंग्यू, मलेरियाचा धोका! - Marathi News | Corona fades, now dengue, malaria threat! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाची साथ ओसरली, आता डेंग्यू, मलेरियाचा धोका!

Now dengue, malaria threat : साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला आहे. ...

अकोल्यात मॉन्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी - Marathi News | Heavy pre-monsoon rains in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात मॉन्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

Heavy pre-monsoon rains in Akola : शेतकरी मान्सूनची वाट पाहत असताना रविवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू; १५१ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: Death of another; 151 Positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू; १५१ पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola: ६ जून रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १,१०२ वर पोहोचला आहे. ...

चार जुगार अड्ड्यांवर छापे; १३ जणांना अटक! - Marathi News | Raids on four gambling dens; 13 arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार जुगार अड्ड्यांवर छापे; १३ जणांना अटक!

Akola Crime News : कारवाईत पोलिसांनी ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अकोला जीएमसीत आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ५० शस्त्रक्रिया - Marathi News | Akola GM has so far performed 50 surgeries on mucormycosis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जीएमसीत आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ५० शस्त्रक्रिया

Surgeries on mucormycosis : सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ५० रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ...