लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Corona Vaccine : उद्यापासून १८ ते ४४ वयाेगटातील लसीकरणाला प्रारंभ - Marathi News | Corona Vaccine : Vaccination for 18 to 44 year olds will start from tomorrow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccine : उद्यापासून १८ ते ४४ वयाेगटातील लसीकरणाला प्रारंभ

Corona Vaccine : जिल्ह्यात बुधवार २३ जूनपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थींसाठी कोविड लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे. ...

अकाेला पोलिसांनी जिल्ह्यातील एक हजार २४६ गुन्हेगार क्रिप्स योजनेत घेतले दत्तक - Marathi News | One thousand 246 criminals from Akola district were adopted in the CRIPS scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला पोलिसांनी जिल्ह्यातील एक हजार २४६ गुन्हेगार क्रिप्स योजनेत घेतले दत्तक

Akola Police : या गुन्हेगारांना दत्तक घेतल्यानंतर त्यांच्यावर पोलीस नजर ठेवून आहेत. ...

महिला बालकल्याण ‘डीसीईओं’च्या निलंबनाचा ठराव मंजूर - Marathi News | Resolution of suspension of Women and Child Welfare DCEOs approved | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला बालकल्याण ‘डीसीईओं’च्या निलंबनाचा ठराव मंजूर

AKOLA ZP NEWS : विभागीय चौकशी करण्याचा ठराव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत सोमवारी मंजूर करण्यात आला. ...

महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार - Marathi News | Agitation of Vanchit Bahujan Aaghadi against inflation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

Akola News : अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. ...

ना शाळा, ना परीक्षा, तरीही अडीच लाख विद्यार्थी पास - Marathi News | No school, no exam, still two and a half lakh students pass | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ना शाळा, ना परीक्षा, तरीही अडीच लाख विद्यार्थी पास

Educaton Sector News : अकोला जिल्ह्यातील दोन लाख ३५ हजार २१३ विद्यार्थ्यांना ना शाळा, ना परीक्षा देता, पास करण्यात आले. ...

डेल्टा स्ट्रेनच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील १२० आरएनए सॅम्पल पाठविले दिल्लीला! - Marathi News | 120 RNA samples from the district sent to Delhi for delta strain testing! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डेल्टा स्ट्रेनच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील १२० आरएनए सॅम्पल पाठविले दिल्लीला!

Corona Virus News : १२० पॉझिटिव्ह आरएनए सॅम्पल नवी दिल्ली येथील ‘आयजीआयबी’ लॅबमध्ये पाठविण्यात आले. ...

बच्चू कडूंचा गनिमी कावा, वेशांतर करून घेतली कार्यालयांची झाडाझडती; अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी - Marathi News | Guardian Minister Bachchu Kadu take revieve of Akola District by hide his identity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बच्चू कडूंचा गनिमी कावा, वेशांतर करून घेतली कार्यालयांची झाडाझडती; अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

Bacchu Kadu : अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कारभाराचा धांडोळा घेतला. ...

Corona Cases in Akola : दोघांचा मृत्यू, नऊ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: Death of both, nine corona positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : दोघांचा मृत्यू, नऊ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola: आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींची संख्या १,१२० झाली आहे. ...