लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पेट्राेलचा भडका; गाढवावरुन पेट्राेलिअम मंत्र्यांची प्रतिकात्मक धिंड - Marathi News | Shiv Sena agitation agains fuel prise hike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पेट्राेलचा भडका; गाढवावरुन पेट्राेलिअम मंत्र्यांची प्रतिकात्मक धिंड

Shiv Sena agitation agains fuel prise hike शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात साेमवारी गाढवावरुन केंद्रीय पेट्राेलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली. ...

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मोट - Marathi News | Mahavikas Aghadi for Zilla Parishad elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मोट

Mahavikas Aghadi for Zilla Parishad elections : जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची एकत्रित मोट बांधून काम करण्याचा विश्वास विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी केले. ...

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्यू - Marathi News | Deaths in corona, as well as road accidents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्यू

Akola News : सहा महिन्यांत ११२ रस्ते अपघात झाले, यामध्ये ५२ व्यक्तींनी या अपघातांत आपला जीव गमावला. ...

आजपासून पाचच्या आत घरात - Marathi News | Restriction will apply from today in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आजपासून पाचच्या आत घरात

Restriction will apply from today in Akola : शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश दिले असून त्याची अंमलबजावणी साेमवारपासून हाेत आहे. ...

Corona Vaccine : अकोल्याला लसीचे १३ हजार डोस प्राप्त - Marathi News | Corona Vaccine: Akola receives 13,000 doses of vaccine | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccine : अकोल्याला लसीचे १३ हजार डोस प्राप्त

Corona Vaccine: यामध्ये कोविशिल्डचे ६ हजार ९००, तर कोव्हॅक्सिनचे ६ हजार १०० डोस आहेत. ...

मुख्यालयी राहत नसलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांचा मागविला लेखाजोखा! - Marathi News | Demand for audit of teachers in the district who do not live in the headquarters! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यालयी राहत नसलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांचा मागविला लेखाजोखा!

Akola ZP News : शिक्षकांचा लेखाजोखा लवकरच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे उपलब्ध होणार आहे. ...

केवळ ‘हंगामा’ नको, हेतू तडीस न्या! - Marathi News | Don't just 'season', fulfill your purpose | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :केवळ ‘हंगामा’ नको, हेतू तडीस न्या!

Bacchu Kadu : बच्चू भाऊंबरोबर बैठका म्हणजे केवळ आदळआपट, संताप व इशारेबाजी; या समजाला छेद देऊन काही केले गेले तरच ते शक्य आहे. ...

सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढीविराेधात सेनेचे आंदाेलन - Marathi News | For the third day in a row, the army protested against the fuel price hike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढीविराेधात सेनेचे आंदाेलन

Shiv sena agitation : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचे दहन व रास्ता रोको करण्यात आले. ...