लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू, ४ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: Another death, 4 new positives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू, ४ नवे पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola: चिखलगाव येथील ७६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने एकूण मृतकांचा आकडा १,१२८ झाला आहे. ...

गॅस सिलींडर, खाद्यतेलाचे डबे चढवले फासावर; पेट्राेलियम मंत्र्यांचा जाळला पुतळा - Marathi News | Shivsena Agitation : Gas cylinders, edible oil cans hanged; Burnt statue of ministers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गॅस सिलींडर, खाद्यतेलाचे डबे चढवले फासावर; पेट्राेलियम मंत्र्यांचा जाळला पुतळा

Shivsena Agitation : शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात गुरुवारी तुकाराम चाैकात केंद्र शासनाच्या विराेधात उग्र आंदाेलन करण्यात आले. ...

महापालिकेत आयुक्तांचे ‘एकला चलाे रे’; अधिकाऱ्यांची पाठ - Marathi News | Akola Municipal Commissioner's stand alone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेत आयुक्तांचे ‘एकला चलाे रे’; अधिकाऱ्यांची पाठ

Akola Municipal Corporation : महापालिकेत आयुक्तांची ‘एकला चलाे रे’ ही भूमिका पाहता शासनाचे अधिकारी पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. ...

जलकुंभ, जलवाहिन्यांची कामे अर्धवट; सभापती म्हणाले कारवाई करा! - Marathi News | Water tank, pipeline work not completed; The Speaker said take action! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जलकुंभ, जलवाहिन्यांची कामे अर्धवट; सभापती म्हणाले कारवाई करा!

Akola Municipal Corporation : सभापती संजय बडाेणे यांनी ‘एपी ॲण्ड जीपी’ एजन्सीला दंड आकारून कारवाई करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. ...

राज्यातील ८,३७४ बीजोत्पादकांना भाव फरकापोटी १८ कोटी! - Marathi News | 18 crore for price difference to 8,374 seed growers in the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील ८,३७४ बीजोत्पादकांना भाव फरकापोटी १८ कोटी!

Mahabeej News : राज्यातील ८,३७४ बीजोत्पादकांच्या खात्यात १८ कोटी ७९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. ...

शेती झाली तोट्याची; हमी भाव कमी, लागवडीचा खर्च जास्त - Marathi News | Loss in agriculture; Guaranteed price less than cultivation cost! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेती झाली तोट्याची; हमी भाव कमी, लागवडीचा खर्च जास्त

Loss in agriculture ; प्रति एकर लागवडीचा खर्च हा हमीभावापेक्षा जास्त असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. ...

प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या; गावकऱ्यांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू - Marathi News | Murder of a youth over a love affair; Accused dies in beating of villagers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या; गावकऱ्यांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू

Murder of a youth over a love affair : तालुक्यातील समशेरपूर येथे एका ३५ वर्षीय युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली. ...

शिवसेना, राष्ट्रवादीच्या जागा वाटपात अडकले आघाडीचे घोडे - Marathi News | Shiv Sena, NCP's aliance are stuck in the distribution of seats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेना, राष्ट्रवादीच्या जागा वाटपात अडकले आघाडीचे घोडे

Shiv Sena, NCP's aliance are stuck in the distribution of seats : सेनेला सर्वाधीक जागा हव्या असून राष्ट्रवादी आपला दावा साेडायला तयार नसल्याने बुधवारची बैठक कुठल्याही निर्णयाविनाच पार पडली. ...