लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

केवळ ‘हंगामा’ नको, हेतू तडीस न्या! - Marathi News | Don't just 'season', fulfill your purpose | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :केवळ ‘हंगामा’ नको, हेतू तडीस न्या!

Bacchu Kadu : बच्चू भाऊंबरोबर बैठका म्हणजे केवळ आदळआपट, संताप व इशारेबाजी; या समजाला छेद देऊन काही केले गेले तरच ते शक्य आहे. ...

सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढीविराेधात सेनेचे आंदाेलन - Marathi News | For the third day in a row, the army protested against the fuel price hike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढीविराेधात सेनेचे आंदाेलन

Shiv sena agitation : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचे दहन व रास्ता रोको करण्यात आले. ...

अकोला जिल्ह्यातील ३,००३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित - Marathi News | Power supply to 3,003 consumers in Akola district disrupted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ३,००३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

MSEDCL NEWS : अकोला जिल्ह्यातील ३,००३ ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्याकडे ५.६७ कोटीचे वीज देयके थकीत आहे. ...

Corona Cases in Akola : १६ जणांची कोरोनावर मात, १२ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: 16 beat Corona, 12 new positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : १६ जणांची कोरोनावर मात, १२ नवे पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola: आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पाच व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये सात अशा केवळ १२ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ...

 राजनापूर खिनखिनी होणार 'सुजलाम् सुफलाम्' - Marathi News | Rajnapur to be 'Sujalam Sufalam' | Latest akola News at Lokmat.com

अकोला : राजनापूर खिनखिनी होणार 'सुजलाम् सुफलाम्'

Rajnapur to be 'Sujalam Sufalam' : नाला खोलीकरण झाल्याने व नाल्यावर सिमेंट बंधारे असल्याने हे पावसाचे पाणी त्या बंधाऱ्यामध्ये साठविल्या गेल्याने भविष्यात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.  ...

अकोला : वाशिम बायपासवरून पेट्रोल-डिझेलचा टँकर लंपास - Marathi News | Petrol-diesel tanker stolen from Washim bypass | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : वाशिम बायपासवरून पेट्रोल-डिझेलचा टँकर लंपास

Petrol-diesel tanker stolen from Washim bypass : १२ हजार लिटर डिझेल-पेट्रोलने भरलेला टँकर चोरी गेल्याची घटना २६ जूनच्या रात्री उघडकीस आली. ...

अमरावती एक्स्प्रेस कधी सुरू होणार? - Marathi News | When will the Amravati Express start? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती एक्स्प्रेस कधी सुरू होणार?

When will the Amravati Express start? : वऱ्हाडासाठी महत्त्वाची असलेली अमरावती एक्स्प्रेस कधी सुरू होणार असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केल्या जात आहे. ...

ब्रिज कोर्सने होणार शैक्षणिक वर्षाची सुरुवात! - Marathi News | Bridge course will start the academic year! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ब्रिज कोर्सने होणार शैक्षणिक वर्षाची सुरुवात!

Bridge course will start the academic year : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) ब्रिज कोर्स तयार केला आहे. ...