लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

१४ महिन्यांनंतर पहिल्यांदाच ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४३ वर! - Marathi News | For the first time after 14 months, the number of active patients is 43 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१४ महिन्यांनंतर पहिल्यांदाच ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४३ वर!

Corona Cases in Akola : १४ महिन्यांपूर्वी म्हणजेच ४ मे २०२० रोजी जिल्ह्यात ४४ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ...

रणधुमाळी थंडावली, उमेदवारांचा हिरमोड! - Marathi News | The battle has cooled down, the candidates are in a frenzy! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रणधुमाळी थंडावली, उमेदवारांचा हिरमोड!

Akola Zp by-election postponed : पोटनिवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आलेल्या मोर्चेबांधणीलाही आता ‘ब्रेक’ लागणार आहे. ...

जि.प., पंचायत समित्यांची पोटनिवडणूक स्थगित; निवडणूक आयोगाचा निर्णय - Marathi News | ZP, Panchayat Samiti by-elections postponed; Election Commission decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जि.प., पंचायत समित्यांची पोटनिवडणूक स्थगित; निवडणूक आयोगाचा निर्णय

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक होणार होती. त्यात जिल्हा परिषदांच्या ७० तर पंचायत समित्यांच्या १३० जागांचा समावेश होता. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक पुढे ढकलणार? एक-दोन दिवसात अंतिम निर्णय - Marathi News | Will local body by-elections be postponed Final decision in one or two day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक पुढे ढकलणार? एक-दोन दिवसात अंतिम निर्णय

ओबीसींसाठी राखीव जागांवरील लोकप्रतिनिधींची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने खुल्या प्रवर्गातून ही पोटनिवडणूक होत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही पोटनिवडणूक पुढे ढकलावी, अशी विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली ...

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस चौकी सहा वर्षांपासून बंद - Marathi News | Police outpost on national highways have been closed for six years | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस चौकी सहा वर्षांपासून बंद

Police outpost on national highways have been closed for six years : मागील काही वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेली ही पोलीस चौकी सध्या शोभेची वस्तू बनली आहे. ...

Corona Cases in Akola : ७० बरे झाले, १० नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: 70 cured, 10 newly positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : ७० बरे झाले, १० नव्याने पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola: एकूण दहा जण पॉझिटिव्ह आढळून आले, तर ७० रुग्णांनी कोरोनावर मात केली. ...

अकाेला जिल्ह्यात ५० लाखांच्यावर दंड थकीत, पाेलिसांनी पाठविल्या नाेटीस - Marathi News | Fined over Rs 50 lakh pendings, notices sent by Paelis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला जिल्ह्यात ५० लाखांच्यावर दंड थकीत, पाेलिसांनी पाठविल्या नाेटीस

Fined over Rs 50 lakh pendings : वाहतूक शाखेने केलेल्या कारवायानंतर तब्बल ५० लाख रुपयांचा दंड अजूनही थकीत असल्याची माहिती समाेर आली आहे़ ...

एचव्हीडीएसप्रणालीद्वारे कृषीपंपांच्या १ लाख १७ हजार वीजजोडण्यांची कामे पूर्ण - Marathi News | 1 lakh 17 thousand connections of agricultural pumps completed through HVDS system | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एचव्हीडीएसप्रणालीद्वारे कृषीपंपांच्या १ लाख १७ हजार वीजजोडण्यांची कामे पूर्ण

MSEDCL News : कृषीपंपांच्या १ लाख १७ हजार ७७४ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ...