लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

काटेपूर्णा नदीला पूर; शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली - Marathi News | Flooding of Katepurna river; Hundreds of acres of farmland under water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा नदीला पूर; शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली

Katepurna River Flood : पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो एकर शेतीवरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

चार वाजता बार बंद, रस्त्यावरच 'दे दारू' सुरू! - Marathi News | Bar closed at 4 pm, 'Drinking' starts on the street! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार वाजता बार बंद, रस्त्यावरच 'दे दारू' सुरू!

Bar closed at 4 pm, 'Drinking' starts on the street : रस्त्यांवरही दारू पिणाऱ्यांची माेठ्या प्रमाणात मैफल जमत असल्याची माहिती समाेर आली आहे. ...

अकोल्यात पहिल्याच दिवशी ४१ गर्भवतींनी घेतली लस! - Marathi News | 41 pregnant women get vaccinated on first day in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पहिल्याच दिवशी ४१ गर्भवतींनी घेतली लस!

corona vaccine : मोहिमेच्या पहिल्याच दिवशी बुधवारी ४१ गर्भवतींचे लसीकरण करण्यात आले. ...

सनदी अधिकाऱ्यांना ‘महाबीज’चे वावडे! - Marathi News | IAS Officers not intrested in the post of 'Mahabeej' MD | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सनदी अधिकाऱ्यांना ‘महाबीज’चे वावडे!

MAHABEEJ : गत ११ वर्षांच्या काळात तब्बल १७ वेळा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. ...

अकोल्यात पावसाचा कहर; मोर्णा नदीला पुर, सखल भागात साचले पाणी - Marathi News | Rainstorm in Akola; Flood of Morna river | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पावसाचा कहर; मोर्णा नदीला पुर, सखल भागात साचले पाणी

Rainstorm in Akola; Flood of Morna river : अकोला शहरात सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची वाताहत झाली. ...

Corona Cases in Akola : आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: Seven more corona positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola: आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७,७३१ झाली आहे. ...

खरिपातही सोयाबीनच्या दरात तेजी कायम! - Marathi News | Soybean prices continue to rise | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खरिपातही सोयाबीनच्या दरात तेजी कायम!

Soybean prices continue to rise : सोयाबीनला ७७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे; मात्र हरभऱ्याचे दर हमीदराच्या खाली आले आहेत. ...

जिल्हा परिषद सभेतील मंजूर ठरावांविरोधात १७ ऑगस्टला पुढील सुनावणी - Marathi News | Further hearing on 17th August against the resolutions passed in the Zilla Parishad meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद सभेतील मंजूर ठरावांविरोधात १७ ऑगस्टला पुढील सुनावणी

Akola ZP News : पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात येणार आहे. ...