लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

लग्ण साेहळयात आलेल्या खासगी बसले घेतला पेट - Marathi News | Bus catch fire at marriage hall | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्ण साेहळयात आलेल्या खासगी बसले घेतला पेट

Akola News : खासगी बसने अचाणक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी घडली़.  ...

युवक-युवती वळताहेत आयटीआयकडे; जागांपेक्षा अर्ज दुप्पट! - Marathi News | Flow of students to ITI; Twice as many applications as seats! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवक-युवती वळताहेत आयटीआयकडे; जागांपेक्षा अर्ज दुप्पट!

Flow of students to ITI : औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित कामगारांची मागणी वाढल्यामुळे युवक-युवती आयटीआयकडे वळत आहेत. ...

बाजार समितीत नवीन मुगाला ७२०० रुपये दर! - Marathi News | Purchase of new mug in the market committee; Rs 7200 rate! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाजार समितीत नवीन मुगाला ७२०० रुपये दर!

Akola APMC News : मुगाला ६३०० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. ...

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार - Marathi News | Tampering in the electricity meter can cause permanent darkness in the house | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार

Tampering in the electricity meter is crime : वीज बिल चुकविण्यासाठी काही जण विद्युत मीटरमध्ये फेरफार करून महावितरणची फसवणूक करतात. ...

अकोला - शेगाव दिंडी मार्ग खड्ड्यात - Marathi News | Akola - Shegaon Dindi road in a ditch | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला - शेगाव दिंडी मार्ग खड्ड्यात

Akola - Shegaon Dindi road in a ditch : पावसाळ्यात अर्धवट दुरुस्ती केलेला रस्ता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. ...

चंद्रपूरच्या घटनेत पाेलिसांची भूमिका संशयास्पद - Marathi News | The role of Paelis in the Chandrapur incident is doubtful | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चंद्रपूरच्या घटनेत पाेलिसांची भूमिका संशयास्पद

Rekha Thakur : पोलिसांची भूमिका संशयास्पद व पक्षपाती असल्याचा आराेप वंंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्र परिषदेत केला. ...

न्यायालयाने शिक्षा ठाेठावलेल्या राज्यातील २९ लाचखाेरांना अभय - Marathi News | Amnity to 29 bribe takers in the state who were sentenced by the court | Latest akola News at Lokmat.com

अकोला :न्यायालयाने शिक्षा ठाेठावलेल्या राज्यातील २९ लाचखाेरांना अभय

Amenity to 29 bribe takers : लाचखाेरांवर अद्यापही कारवाई झाली नसल्याने त्यांचा संबंधित विभाग त्यांना पाठीशी घालत असल्याची माहिती आहे़ ...

अपूर्ण झोपेमुळे ‘ट्रेस हार्मोन’ वाढून खालावते प्रतिकारशक्ती - Marathi News | Incomplete sleep increases trace hormone and lowers immunity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपूर्ण झोपेमुळे ‘ट्रेस हार्मोन’ वाढून खालावते प्रतिकारशक्ती

Incomplete sleep increases : नागरिकांनी संतुलित आहार, नियमित व्यायामासोबतच झोपही घेणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. ...