लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

४० कोटी रुपयांच्या विकास कामांवर भाजपाचा बोलबाला; ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचे प्रभाग डावलले - Marathi News | BJP dominates development works worth Rs 40 crore Wards of former corporators of Thackeray faction were dropped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४० कोटी रुपयांच्या विकास कामांवर भाजपाचा बोलबाला; ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचे प्रभाग डावलले

ठाकरे गटातील माजी नगरसेवकांच्या प्रभागांना डच्चू देण्यात आल्यामुळे संबंधितांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे बोलल्या जात आहे.  ...

महापालिकेच्या उपायुक्तपदी गिता ठाकरे शासनाकडून नियुक्ती आदेश जारी - Marathi News | Appointment order issued by Gita Thackeray Government for the post of Deputy Commissioner of Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या उपायुक्तपदी गिता ठाकरे शासनाकडून नियुक्ती आदेश जारी

शहरातील प्रलंबित विकास कामे, अनेक याेजना व माेठे प्रकल्प निकाली काढण्यासाठी महापालिकेला सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. ...

बाधीत कुटुंबांना तीन दिवसांत तातडीची मदत; पीक नुकसानीचे पंचनामेही पूर्ण होणार! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती  - Marathi News | Emergency assistance to affected families within three days; Panchnama of crop damage will also be completed says Collector information | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाधीत कुटुंबांना तीन दिवसांत तातडीची मदत; पीक नुकसानीचे पंचनामेही पूर्ण होणार! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्हयात जोरदार पाऊस बरसला असून, काही भागात अतिवृष्टीही झाली. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून, शेतजमीन खरडून गेली तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

Akola: अकोला जिल्ह्यात १.७८ लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘पी.एम. किसान’चा हफ्ता - Marathi News | Akola: 1.78 lakh farmers in Akola district will get 'P.M. Kisan's Hafta | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात १.७८ लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘पी.एम. किसान’चा हफ्ता

Akola: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेअंतर्गत दरवर्षी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. ...

नवे जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर; शेतीच्या नुकसानीची केली पाहणी - Marathi News | The new collector reached the dam; Survey of agricultural damage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवे जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर; शेतीच्या नुकसानीची केली पाहणी

नवे जिल्हाधिकारी म्हणून अजित कुंभार मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले. ...

विदर्भस्तरीय स्वातंत्र्य करंडक मराठी एकांकिका स्पर्धा १५ व १६ ऑगस्टला अकोल्यात - Marathi News | Vidarbha Level Independence Trophy Marathi One Act Competition on 15th and 16th August at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भस्तरीय स्वातंत्र्य करंडक मराठी एकांकिका स्पर्धा १५ व १६ ऑगस्टला अकोल्यात

विदर्भातून प्रवेश अर्ज मागवून त्यातील निवडक वीस एकांकिका या स्पर्धेमध्ये सहभागी असतात. ...

नवे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्वीकारला पदभार - Marathi News | New Collector Ajit Kumhar assumed charge | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्वीकारला पदभार

नवे जिल्हाधिकारी म्हणून अजित कुंभार यांनी मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला ...

विदर्भ संस्कार भारतीचा अकोल्यात दोन दिवसीय कला साधक संगम, गायिका देवकी पंडित येणार - Marathi News | Vidarbha Sanskar Bharti's two-day Kala Sadhak Sangam in Akola, Singer Devaki Pandit | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भ संस्कार भारतीचा अकोल्यात दोन दिवसीय कला साधक संगम, गायिका देवकी पंडित येणार

उद्घाटन सोहळ्यानंतर लगेचच चित्र व छायाचित्र तसेच पोर्ट्रेट रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विदर्भातील कलावंतांच्या कृती या निमित्ताने रसिकांना पाहायला मिळतील. ...